JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / टेक्नोलाॅजी / 64MP कॅमेरासह असलेल्या Oppo Reno 6 Pro Diwali Edition वर 4000 रुपयांची सूट, पाहा फीचर्स

64MP कॅमेरासह असलेल्या Oppo Reno 6 Pro Diwali Edition वर 4000 रुपयांची सूट, पाहा फीचर्स

Oppo ने मागील महिन्यात Reno 6 स्मार्टफोनचं दिवाळी एडिशन भारतात लाँच केलं होतं. हा फोन गोल्डन कलरमध्ये दिवाळी थिमसह येतो. Flipkart वर Oppo Phones वर सेल सुरू झाला असून या फोनवर डिस्काउंट मिळवू शकता.

0107

नवा फोन घेण्याचा विचार करत असाल, तर तुमच्याकडे Oppo Reno 6 Pro Diwali Edition या फोनचा चांगला पर्याय आहे.

जाहिरात
0207

Oppo Reno 6 Pro Diwali Edition मध्ये 6.55 इंची Full HD+ AMOLED स्क्रीन आहे. तसंच 90Hz रिफ्रेश रेट आणि 400x1080 पिक्सल रिजोल्यूशन देण्यात आलं आहे.

जाहिरात
0307

Oppo Reno 6 Pro Diwali Edition ला MediaTek Dimensity 1200 प्रोसेसर आहे, जो 12GB रॅम आणि 256GB स्टोरेजसह येतो.

जाहिरात
0407

Oppo Reno 6 Pro Diwali Edition फोनला चार रियर कॅमेरे देण्यात आले आहेत. ज्यात एक प्रायमरी कॅमेरा 64 मेगापिक्सल सेंसर आहे. त्याशिवाय फोनला सेल्फीसाठी 32 मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा आहे.

जाहिरात
0507

फोनला 4,500mAh बॅटरी देण्यात आली आहे. त्याशिवाय 65W SuperVOOC 2.0 फास्ट चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे.

जाहिरात
0607

Oppo Reno 6 Pro Diwali Edition ची किंमत 41,990 रुपये आहे.

जाहिरात
0707

परंतु Flipkart वर 24 ते 26 ऑक्टोबरपर्यंत असणाऱ्या Oppo Fantastic Days सेलमध्ये हा फोन ICICI आणि Axis बँक क्रेडिट आणि डेबिट कार्डच्या मदतीने 10 टक्के किंवा 4000 रुपयांच्या डिस्काउंटमध्ये खरेदी करता येईल.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या