JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / टेक्नोलाॅजी / WhatsApp वर क्वॉलिटी कमी न करता असे पाठवा ओरिजनल साइज फोटो, करावं लागेल हे एक काम

WhatsApp वर क्वॉलिटी कमी न करता असे पाठवा ओरिजनल साइज फोटो, करावं लागेल हे एक काम

WhatsApp सर्वाधिक वापरलं जाणारं इन्स्टंट मेसेजिंग App आहे. चॅटिंगसह फोटो, व्हिडीओ, फाइल, पेमेंट, ऑडिओ-व्हिडीओ कॉल अशा अनेक गोष्टी एकाच प्लॅटफॉर्मवर मिळत असल्याने WhatsApp पॉप्युलर App ठरतं आहे. पण WhatsApp वर फोटो पाठवताना त्याची साइज काहीशी कमी होते, त्यामुळे फोटोच्या क्वॉलिटीवर याचा परिणाम होतो. पण WhatsApp वर क्वॉलिटी फोटो पाठवण्यासाठी एक ट्रिक आहे. यामुळे फोटो ओरिजनल क्वॉलिटीमध्ये सेंड करता येईल.

0107

WhatsApp वर फोटो Document मध्ये कन्वर्ट करुन शेअर करता येतील. यामुळे फोटो क्वॉलिटी खराब होणार नाही.

जाहिरात
0207

WhatsApp वर फोटो डॉक्युमेंटमध्ये पाठवण्यासाठी सर्वात आधी ज्यांना फोटो पाठवायचा आहे, तो चॅट बॉक्स ओपन करा. आता खाली असलेल्या क्लिप आयकॉनवर क्लिक करा.

जाहिरात
0307

इथे डॉक्युमेंट पर्यायावर क्लिक करा आणि फोटो सिलेक्ट करुन सेंड करा.

जाहिरात
0407

याशिवाय WhatsApp वर फोटो सेंड करताना क्वॉलिटी खराब न करता शेअर करण्यासाठी आणखी एक प्रोसेस आहे.

जाहिरात
0507

सर्वात आधी WhatsApp वर वरच्या बाजूला असलेल्या तीन डॉटवर क्लिक करा.

जाहिरात
0607

त्यानंतर Settings मध्ये Storage and Data वर क्लिक करा.

जाहिरात
0707

इथे Photo upload Quality चा पर्याय दिसेल. यात Best Quality पर्यायाच्या मदतीने WhatsApp वर ओरिजनल क्वॉलिटी फोटो शेअर करू शकता.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या