JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / टेक्नोलाॅजी / तुमची शालेय कागदपत्र हरवली? या लिंकवर मिळेल Duplicate Marksheet

तुमची शालेय कागदपत्र हरवली? या लिंकवर मिळेल Duplicate Marksheet

लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचेच शैक्षणिक कागदपत्र (Educational Documents), रिझल्ट अतिशय महत्त्वाचे असतात. अशात हे अकॅडेमिक डॉक्युमेंट्स (Academic Documents) हरवले किंवा खराब झाले, तर मोठी समस्या निर्माण होते. परंतु आता सीबीएसई याच समस्येवर एक खास उपाय घेऊन आलं आहे.

0107

केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्डने (CBSE) डुप्लिकेट अकॅडेमिक डॉक्युमेंट सिस्टम (Duplicate Academic Document System) अर्थात DADS ची सुरुवात केली आहे. या प्लॅटफॉर्मवरुन तुम्ही तुमचे डुप्लिकेट शैक्षणिक डॉक्युमेंट्स मिळवू शकता.

जाहिरात
0207

आतापर्यंत विद्यार्थ्यांना रिजनल ऑफिसमध्ये जाऊन एक फॉर्म भरुन, फी जमा करुन अर्ज करावा लागत होता. परंतु आता या नव्या सिस्टममुळे विद्यार्थ्यांना त्रास न होता, ही प्रक्रिया सोपी होणार आहे. हे सर्व काम घरबसल्या ऑनलाईन केलं जाऊ शकेल.

जाहिरात
0307

या चार्टमध्ये वाचा कोणत्या शैक्षणिक डॉक्युमेंटसाठी किती फी द्यावी लागेल.

जाहिरात
0407

CBSE चं नवं Duplicate Academic Document System अर्थात DADS प्लॅटफॉर्म विद्यार्थ्यांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे.

जाहिरात
0507

या प्लॅटफॉर्मवरुन घरबसल्या ऑनलाईन डुप्लिकेट मार्कशिट, पासिंग सर्टिफिकेट आणि मायग्रेशन सर्टिफिकेट मिळवता येईल.

जाहिरात
0607

या सुविधेचा फायदा घेण्यासाठी सीबीएसईच्या https://cbseit.in/cbse/web/dads/home.aspx या लिंकवर जावं लागेल.

जाहिरात
0707

इथे अप्लाय करण्याची प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. अ‍ॅप्लिकेशन मिळाल्यानंतर रिजनल ऑफिस डुप्लिकेट पेपर प्रिंट करतील आणि स्पीड पोस्टद्वारे विद्यार्थ्यांना पाठवतील. हे डॉक्युमेंट ट्रॅकही करता येऊ शकतं.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या