JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / टेक्नोलाॅजी / Gmail वर Voice आणि Video Call कसे कराल? पाहा सोपी प्रोसेस

Gmail वर Voice आणि Video Call कसे कराल? पाहा सोपी प्रोसेस

Gmail द्वारे आता कॉलदेखील करता येणार आहे. Google ने ही सुविधा सुरू केली आहे. Google च्या या फीचरचा वापर करण्यासाठी युजरकडे Gmail चं लेटेस्ट वर्जन अपडेट असणं गरजेचं आहे. हे फीचर केवळ Gmail App युजर्ससाठीच दिलं जात आहे.

0107

Gmail मध्ये युजर्सला ऑडिओ आणि व्हिडीओ कॉलसाठी चॅट टॅब मिळेल. युजरने या टॅबवर क्लिक केल्यानंतर संबंधित व्यक्तीशी one-on-one कॉल करता येईल. Gmail वर कॉल करण्यासाठी सोपी प्रोसेस आहे.

जाहिरात
0207

तुमच्या Android किंवा iOS डिव्हाइसवर Gmail App ओपन करा.

जाहिरात
0307

सर्वात खाली असलेल्या टॅबमध्ये Chat टॅबवर क्लिक करा.

जाहिरात
0407

तुम्हाला ज्या व्यक्तीला कॉल करायचा आहे त्याला सिलेक्ट करा. ती व्यक्ती लिस्टमध्ये नसल्यास New Chat वर क्लिक करा आणि सर्च करा.

जाहिरात
0507

वरच्या उजव्या कोपऱ्यात नावाच्या पुढे Call आणि Video आयकॉन दिसेल.

जाहिरात
0607

तुम्हाला कोणता कॉल करायचा असेल त्यापैकी एका टॅबवर क्लिक करा.

जाहिरात
0707

Gmail युजर्सला मिसकॉल अलर्टचंही नोटिफिकेशन मिळेल. Missed Calls लाल रंगाच्या फोन किंवा व्हिडीओ आयकॉनमध्ये चॅटच्या सर्वात खाली दिसतील.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या