JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / टेक्नोलाॅजी / तुमच्या फोनमध्ये एखाद्याने कोणते Apps वापरले, सोप्या ट्रिकने असं तपासा

तुमच्या फोनमध्ये एखाद्याने कोणते Apps वापरले, सोप्या ट्रिकने असं तपासा

Android Phone मध्ये अनेक असे फीचर्स असतात, ज्याबाबत अनेकांना माहिती नसते. अँड्रॉईड फोनवर तुम्ही कोणत्या App चा किती वेळ वापर केला याची माहिती मिळू शकते. तसंच शेवटचं कोणतं App फोनमध्ये वापरलं होतं, याबाबतही समजतं. त्याशिवाय तुमचा फोन तुम्ही एखाद्याला दिला किंवा तुमच्या अनुपस्थितीत तुमच्या फोनमध्ये एखाद्याने कोणतं App ओपन केलं, हे एका सीक्रेट कोडद्वारे समजू शकतं.

0104

तुमच्या Android फोनमध्ये कोणी कोणतं App वापरलं, हे जाणून घेण्यासाठी तुमच्या Android Phone च्या Dialer मध्ये जा.

जाहिरात
0204

इथे *#*#4636#*#* डायल करावं लागेल. हा कोड डायल केल्यानंतर तुमच्या समोर एक मेन्यू ओपन होईल. त्या विंडोचं नाव टेस्टिंग असं आहे.

जाहिरात
0304

ही सेटिंग App ची सब-सेटिंग आहे. इथे Usage Statistics पर्यायावर जावं लागेल. इथे अशा सर्व Apps ची लिस्ट दिसेल, ज्याचा तुम्ही वापर केला आहे. Last Time Used मध्ये जाऊन Apps पाहता येतील.

जाहिरात
0404

ज्या App चा सर्वात शेवटी वापर करण्यात आला आहे, त्याबाबतही माहिती मिळेल. त्याशिवाय शेवटचं App किती वेळ वापरलं, त्याचा Usage Time ही चेक करता येईल.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या