JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / टेक्नोलाॅजी / तुमचं Facebook कोणी Login केलं का? असं तपासा

तुमचं Facebook कोणी Login केलं का? असं तपासा

सध्याच्या काळात सायबर क्राइम, ऑनलाइन फ्रॉडच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. युजर्सची एक चूक फ्रॉडस्टर्ससाठी मोठी संधी ठरू शकते. त्यामुळे प्रत्येकाने इंटरनेट, सोशल मीडिया मीडियाचा (Social Media) वापर करताना प्रायव्हसीकडे (Social Media Privacy) लक्ष देणं गरजेचं ठरतं.

0107

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुकचा सर्वाधिक वापर केला जातो. त्यामुळे Facebook Account सुरक्षित राहणं गरजेचं आहे. एखादा तुमच्या फेसबुक अकाउंटमध्ये लॉगइन करुन चुकीचा वापरही करू शकतो. अशावेळी तुमचं अकाउंट कोणी Login केलंय हे तपासून तुम्ही त्या व्यक्तीला रिमूव्ह करू शकता आणि अकाउंट सिक्योर करू शकता.

जाहिरात
0207

सर्वात आधी फेसबुक App किंवा डेस्कटॉपवर ओपन करावं लागेल. त्यानंतर Setting मध्ये जा.

जाहिरात
0307

Security and login पर्यायावर क्लिक करा.

जाहिरात
0407

आता Where you are logged in वर क्लिक करावं लागेल.

जाहिरात
0507

इथे संपूर्ण अशा डिव्हाईसची लिस्ट दिसेल, जिथे तुमचा फेसबुक युजरनेम आणि पासवर्ड लॉगइन आहे.

जाहिरात
0607

यात तुमच्या ओळखीचे नसलेले डिव्हाईस, Login हटवा आणि पासवर्ड लगेच बदला.

जाहिरात
0707

अकाउंट सिक्योर करण्यासाठी टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन (Two-Factor Authentication) ऑन करा.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या