JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / टेक्नोलाॅजी / तुमच्या सिलेंडरमध्ये किती गॅस शिल्लक आहे? सोप्या ट्रिकद्वारे असं तपासा

तुमच्या सिलेंडरमध्ये किती गॅस शिल्लक आहे? सोप्या ट्रिकद्वारे असं तपासा

स्वयंपाकघरातील LPG Gas Cylinder संपणं ही सर्वसामान्य बाब आहे. अशावेळी दुसरा सिलेंडर बॅकअप असल्यास कोणतीही समस्या येत नाही. पण, एकच सिलेंडर असेल किंवा दुसरा खाली असेल, तर अशावेळी मोठी समस्या येते. परंतु एका ट्रिकद्वारे सिलेंडरमध्ये किती गॅस शिल्लक आहे, हे जाणून घेता येऊ शकतं.

0104

तुमच्या सिलेंडरमध्ये किती गॅस शिल्लक आहे हे जाणून घेण्यासाठी सर्वात आधी एक कपडा पाण्यात भिजवून ओला करुन घ्या. या ओल्या कपड्याने सिलेंडरवर एक मोठी रेष ओढा. त्यानंतर 10 मिनिटं वाट पाहा.

जाहिरात
0204

आता तुमच्या सिलेंडरचा जो भाग खाली झाला आहे, तिथे पाणी लवकर सुकेल आणि जिथपर्यंत गॅस भरलेला असेल, तिथे पाणी उशिरा सुकेल.

जाहिरात
0304

अशाप्रकारे तुम्ही तुमच्या सिलेंडरमध्ये किती गॅस शिल्लक आहे हे तपासू शकता.

जाहिरात
0404

सिलेंडरचा रिकामा भाग गरम असतो, त्यामुळे रिकाम्या भागात पाणी लवकर सुकतं. आणि गॅस भरलेला भाग थंड असतो, त्यामुळे तिथे पाणी उशिरा सुकतं.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या