JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / टेक्नोलाॅजी / 6 हजार रुपये स्वस्तात खरेदी करा Realme चा सहा कॅमेरावाला स्मार्टफोन; वाचा किंमत आणि फीचर्स

6 हजार रुपये स्वस्तात खरेदी करा Realme चा सहा कॅमेरावाला स्मार्टफोन; वाचा किंमत आणि फीचर्स

रियलमी प्रीमियम स्मार्टफोन Realme X3 SuperZoom खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी चांगली संधी आहे.

0105

रियलमीने आपल्या प्लॅटफॉर्मवर Realme TechLifeDays सेलचं आयोजन केलं आहे. 4 जुलै रोजी सेलचा शेवटचा दिवस आहे. रियलमी प्रीमियम स्मार्टफोन Realme X3 SuperZoom खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी चांगली संधी आहे. रियलमीने टेक लाईफ डेज सेलमध्ये कंपनी या फोनवर 6 हजार रुपयांचा डिस्काउंट देत आहे.

जाहिरात
0205

ग्राहक फोनच्या तीनही वेरिएंटवर 8GB+128GB, 12GB+256GB आणि 8GB+256GB स्टोरेज फोन सहा हजार रुपये कमीमध्ये खरेदी करू शकतात. किंमत कमी झाल्यानंतर हा फोन 21,999 रुपयांच्या सुरुवाती किमतीत खरेदी करू शकतात.

जाहिरात
0305

Realme X3 SuperZoom फोनला 6.6 इंची फुल एचडी डिस्प्ले देण्यात आला आहे. डिव्हाईसमध्ये पॉवरफुल क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 855+ चिपसेट देण्यात आली आहे. फोनला 12 जीबीपर्यंत रॅम आणि 256 जीबीपर्यंतचा इंटरनल स्टोरेज देण्यात आला आहे. 4,200mAh बॅटरी देण्यात आली असून 30W डार्ट चार्ज फास्ट चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे.

जाहिरात
0405

फोटोग्राफीसाठी क्वाड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. याचा प्रायमरी सेंसर 64 मेगापिक्सल आहे. दुसरा 8 मेगापिक्सल, तिसरा 8 मेगापिक्सल आणि चौथा 2 मेगापिक्सल आहे.

जाहिरात
0505

तसंच फोनला डुअल फ्रंट कॅमेराही आहे. याचा प्रायमरी सेंसर 32 मेगापिक्सल आणि सेकंडरी सेंसर 8 मेगापिक्सल आहे. या फोनला एकूण 6 कॅमेरे देण्यात आले आहेत.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या