JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / टेक्नोलाॅजी / Facebook अनिवार्य करणार Two-Factor Authentication, कसं कराल अ‍ॅक्टिवेट

Facebook अनिवार्य करणार Two-Factor Authentication, कसं कराल अ‍ॅक्टिवेट

Facebook लवकरच युजर्ससाठी टू-फॅक्टर ऑथेंटिकेशनसह आपलं अकाउंट सुरक्षित करण्यास अनिवार्य करणार आहे. Facebook वर Two-Factor Authentication कसं कराल इनेबल?

0107

सोशल मीडिया कंपनी अशा अकाउंट्ससाठी टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन अनिवार्य करण्याची योजना आखत आहे, ज्यांचं अकाउंट हॅक होण्याचा धोका अधिक आहे.

जाहिरात
0207

हाय रिस्क कॅटेगरीमध्ये येणाऱ्या लोकांच्या लिस्टमध्ये ह्युमन राइट्स अॅक्टिविस्ट, जर्नलिस्ट आणि सरकारी अधिकारी सामिल आहेत.

जाहिरात
0307

Two-Factor Authentication इनेबल केल्याने अकाउंटला सुरक्षेची आणखी एक एक्स्ट्रा लेवल जोडली जाते.

जाहिरात
0407

सर्वात आधी Facebook Account ओपन करा.

जाहिरात
0507

Security and Login सेटिंगमध्ये जा. Edit ऑप्शनवर क्लिक करा.

जाहिरात
0607

असा सिक्योरिटी पर्याय जोडा, जो तुम्ही जोडू इच्छिता. त्यानंतर ऑन-स्क्रिन इन्स्ट्रक्शन फॉलो करा.

जाहिरात
0707

Facebook वर Two-Factor Authentication सेट केल्यानंतर Finish वर टॅप करा.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या