JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / टेक्नोलाॅजी / PHOTOS : तुम्हाला ड्रोन उडवायचं आहे? आधी वाचा हे नियम

PHOTOS : तुम्हाला ड्रोन उडवायचं आहे? आधी वाचा हे नियम

केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयाने ड्रोनच्या वापरासंदर्भात नियमावली जाहीर केली आहे. ड्रोनचा वापर करायचा असेल तर या नियमांची माहिती हवी आणि त्याप्रमाणे नोंदणी करायला हवी. नाहीतर कारवाई होऊ शकते. ड्रोन विकत घेण्याआधी हे वाचाच

0111

केंद्रीय नागरीउड्डाण मंत्रालयाने ड्रोनच्या वापरासंदर्भात नियमावली जाहीर केली आहे.ड्रोनचा वापर करायचा असेल तर या नियमांची माहिती हवी आणि त्याप्रमाणे नोंदणी करायला हवी. नाहीतर कारवाई होऊ शकते.

जाहिरात
0211

या नियमांनुसार, ड्रोनचं 5 प्रकारांत वर्गीकरण करण्यात आलंय. त्यानुसार वजन पाहून ड्रोन खरेदीचा निर्णय घ्या.

जाहिरात
0311

नॅनो ड्रोन - 250 ग्रॅम किंवा त्यापेक्षा कमी वजन

जाहिरात
0411

मायक्रो ड्रोन - 250 ग्रॅम ते 2 किलोपर्यंतच वजन

जाहिरात
0511

लहान ड्रोन - 2 किलो ते 25 किलोपर्यंत वजन

जाहिरात
0611

मध्यम ड्रोन - 25 किलो ते 150 किलोपर्यंत वजन

जाहिरात
0711

मोठं ड्रोन - 150 किलोपेक्षा अधिक वजन

जाहिरात
0811

नॅनो सोडून इतर ड्रोन उडवण्यासाठी डीजीसीएची (Director General of Civil Aviation) परवानगी आवश्यक असते.

जाहिरात
0911

200 फुटांच्या वर मायक्रो ड्रोन उडवण्यासाठी स्थानिक पोलिसांची परवानगी आवश्यक असते.

जाहिरात
1011

18 वर्षे पूर्ण झालेली व्यक्तीच ड्रोन उडवू शकते.

जाहिरात
1111

विमानतळ, आंतरराष्ट्रीय सीमा, संवेदनशील ठिकाणांपासून ठराविक अंतरावर ड्रोन उडवू शकता. अनेक संवेदनशील ठिकाणी ड्रोनचा वापर करण्यास बंदी आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या