JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / टेक्नोलाॅजी / डिसेंबरमध्येच करा कार खरेदी! जानेवारीपासून महागणार गाड्या, आता या गाड्यांवर 1 लाखांपर्यंत बंपर डिस्काउंट

डिसेंबरमध्येच करा कार खरेदी! जानेवारीपासून महागणार गाड्या, आता या गाड्यांवर 1 लाखांपर्यंत बंपर डिस्काउंट

ऑटोमोबाईल कंपन्या (Automobile companies) जानेवारी महिन्यापासून आपल्या प्रोडक्ट्सचे दर वाढवण्याची तयारी करत आहेत. अशात कार (Car) खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर याच महिन्यात खरेदी करा. कारण या महिन्यात अनेक कंपन्या आपल्या कार्सवर जवळपास 1 लाखांपर्यंत डिस्काउंट देत आहे.

0104

Maruti Vitara Brezza - मारुती विटारा ब्रेजा ही कार आपल्या सेगमेंटमध्ये सर्वात पॉप्युलर कार आहे. या कारवर इयर एंड डिस्काउंट मिळतो आहे. डिसेंबरमध्ये ही कार खरेदी केल्यास, 56000 रुपयांपर्यंतचा डिस्काउंट मिळू शकतो.

जाहिरात
0204

Tata Harrier - टाटा हॅरियर सर्वात पॉप्युलर कार्सपैकी एक आहे. या कारला कंपनीने या वर्षी अपडेटही केलं आहे. याच महिन्यात ही कार खरेदी केल्यास, 65000 रुपयांचा डिस्काउंट मिळणार आहे.

जाहिरात
0304

Maruti Suzuki S-Cross - या कारला कंपनीने काही दिवसांपूर्वी पेट्रोल इंजिनसह अपडेट केलं होतं. मारुतीची ही जबरदस्त एस-क्रॉस 68000 रुपयांच्या डिस्काउंटमध्ये खरेदी करू शकता.

जाहिरात
0404

Renault Duster - रॅनोची ही पॉप्युलर कार याच महिन्यात खरेदी केल्यास, या कारवर 1 लाख रुपयांचा बंपर डिस्काउंट मिळवू शकता.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या