भारताचा फिरकीपटू युजवेंद्र चहल अखेर लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. सोशल मीडियावर त्याने त्याच्या साखरपुड्याचे फोटो शेअर केले आहेत.
भारताचा फिरकीपटू युजवेंद्र चहल अखेर लग्नाच्या बेडीत अडकणार आहे (फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम @yuzi_chahal23)
सोशल मीडियावर त्याने शनिवारी त्याच्या साखरपुड्याचे फोटो शेअर केले आहेत. (फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम @yuzi_chahal23)
'कुटुंबाच्या संमतीने आम्ही एकमेकांच्या हो म्हणत आहोत', असं कॅप्शन देत त्याने हे फोटो शेअर केले आहेत(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम @yuzi_chahal23)
कोरोना काळात झालेल्या या छोटेखानी सोहळ्यात या दाम्पत्याचे कुटुंबीय उपस्थित होते (फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम @yuzi_chahal23)
युझीच्या होण्याऱ्या पत्नीचं नाव धनश्री वर्मा असून ती पेशाने डॉक्टर आणि कोरिओग्राफर आहे. (फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम @dhanashree9)
युजवेंद्र चहलला डान्स शिकवतानाचे Video देखील तिने सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत (फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम @dhanashree9)
सोशल मीडियावर त्याच्या हटके पोस्टमुळे प्रसिद्ध असणाऱ्या युजवेंद्रने आज साखरपुड्याचे फोटो शेअर करत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे (फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम @yuzi_chahal23)