JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / स्पोर्ट्स / PHOTOS: थंड हवेचा आनंद लुटण्यासाठी Captain cool ने गाठलं शिमला

PHOTOS: थंड हवेचा आनंद लुटण्यासाठी Captain cool ने गाठलं शिमला

क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनी 12 जणांसह सुट्टीसाठी शिमल्याला गेला. तिथले फोटो व्हायरल झाले आहेत.

019

पावसाच्या या मौसममध्ये चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी पत्नी साक्षी आणि मुलगी झिवासोबत सुट्टीचा आनंद घेण्यासाठी शिमल्याला गेला होता.

जाहिरात
029

या प्रवासात त्याच्यासोबत एकूण 12 लोक होते

जाहिरात
039

यापूर्वी ऑगस्ट 2018 मध्येही धोनी शिमला येथे आला होता. येथे त्याने मॉल रोडवर एका अ‍ॅड फिल्मसाठी शूट केले.

जाहिरात
049

धोनी 12 लोकांसह शिमल्यामध्ये गेला होता. तो शुक्रवारी हिमाचलमधील या सुंदर शहरात पोहोचला.

जाहिरात
059

माही शिमल्याच्या हवेचा आनंद घेण्यासाठी तिथे गेला होता. धोनी कुटुंबासोबत व्हाईट हेवन होम स्टेमध्ये थांबला होता

जाहिरात
069

चाहत्यांना याची खबर मिळताच धोनीची एक झलक मिळवण्यासाठी ते हॉटेल्या बाहेर पोहोचले.

जाहिरात
079

धोनी शुक्रवारी शिमल्याला पोहोचला होता आणि बुधवारी परतला. .

जाहिरात
089

मंगळवारी परत येण्यापूर्वी धोनीने हिमाचली पदार्थांचा आनंदही घेतला.

जाहिरात
099

धोनीने पालक-चुलाई का साग आणि सिड्डू बरोबर सलगमचा सलाड पण खाल्ला.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या