ऋतुराजनंतर अजून एक प्रसिद्ध क्रिकेटर अडकणार लग्नबंधनात, सोशल मीडियावर फोटो Viral
राजस्थान रॉयल्सचा गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाच्या हळदीचे फोटो सध्या
राजस्थान रॉयल्सचा गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाच्या हळदीचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
प्रसिद्ध कृष्णा हा दुखापतीमुळे आयपीएल 2023 मध्ये सहभागी झाला नव्हता. परंतु आयपीएल 2022 मध्ये त्याने जबरदस्त कामगिरी केली होती.
व्हायरल होणाऱ्या फोटोमध्ये प्रसिद्ध कृष्णा त्याची होणाऱ्या पत्नी सोबत दिसत आहे.
दोघांच्या हळदी समारंभाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून लवकरच दोघांचे लग्न होणार आहे.
प्रसिद्ध कृष्णाने राजस्थान रॉयल्सकडून 17 सामने खेळले होते. ज्यात त्याने 29 च्या सरासरीने 19 विकेट घेतल्या होत्या.