आपल्या लाडक्या भारतीय क्रिकेटपटूंचे बालपणीचे फोटो, पाहा ओळखता येतायत का?
भारतीय क्रिकेटपटूंच्या बालपणीचे गोंडस फोटो पाहा, सांगा कॅप्शन न वाचता तुम्हाला यातले किती ओळखू आले?
- -MIN READ
Last Updated :
0115
विराट कोहलीचा हा बालपणीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे
0215
टीम इंडियाचा उपकर्णधार रोहित शर्माचा जन्म 1986 मध्ये झाला
0315
खरं सांगा ओळखू आले का सरजी? रवींद्र जडेजा
0415
छोट्या रिषभ पंतचा त्याला नकळत फोटो काढला होता.
0515
अजिंक्य रहाणे हा प्रशिक्षित मार्शल आर्टिस्ट आहे आणि ब्लॅक बेल्ट आहे
0615
स्टाइलिश जसप्रीत बुमराह कॅमेर्यासाठी पोझ देत आहे
0715
अश्विन या जुन्या फोटोत स्कूटर चालवित आहे.
0815
अष्टपैलू इरफान पठाणसह तरुण शुभमन गिल
0915
सलामीवीर मयंक अग्रवालने आपल्या बालपणीचा फोटो ट्विटरवर शेअर केला होता.
1015
हनुमा विहारी बालपणी आपल्या वाढदिवशी केक कापत असताना .
1115
मोठी बहीण शैलजासोबत वॉशिंग्टन सुंदर.
1215
इशांत शर्मा कर्णधार विराट कोहलीसोबत Under-19 दिवसांमध्ये .
1315
मित्रांच्या सोबत पोझ देत मोहम्मद सिराज
1415
तरुण शार्दुल ठाकूर या फोटोत खूपच आनंदी दिसत आहे .
1515
उमेश यादवला आधीपासूनच साधं राहायला आवडतं
- First Published :