JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / स्पोर्ट्स / IPL मध्ये नकार अन् लीग संपताच होकार; या भारतीय क्रिकेटपटूंनी घेतली कोरोना लस

IPL मध्ये नकार अन् लीग संपताच होकार; या भारतीय क्रिकेटपटूंनी घेतली कोरोना लस

Coronavirus Vaccine: या भारतीय क्रिकेटपटूंनी घेतली कोव्हिड-19 ची लस, नागरिकांनाही केलं आवाहन

0112

१५ मे रोजी इंडियन ओपनर शुभमन गिलने लसीचा पहिला डोस घेतला.

जाहिरात
0212

चेतेश्वर पुजारा आणि त्यांची पत्नी पूजा ह्यांनी १० मे रोजी लसीचा पहिला डोस घेतला

जाहिरात
0312

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने देखील १० मे रोजी लस घेतली

जाहिरात
0412

भारतीय टेस्ट क्रिकेट चे वाईस कॅप्टन अजिंक्य राहणे ने सुद्धा लास घेतली

जाहिरात
0512

उमेश यादव जे भारतीय संघात वापसी करणार आहेत त्यांनी ८ मे रोजी लास घेतली

जाहिरात
0612

विकेट किपर बॅट्समन रिषभ पंत चे १३ मे रोजी लस घेतली

जाहिरात
0712

ऑल राउंडर रवींद्र जडेजाने मे महिन्यात लस घेतली

जाहिरात
0812

नुकताच लग्नाच्या बंधनात अडकलेला फास्ट बॉलर जसप्रीत बुमराह ने ११ मे रोजी लस घेतली

जाहिरात
0912

इशांत शर्मा आणि त्याची पत्नी दोघांना १० मे रोजी लसीकरण करण्यात आले

जाहिरात
1012

२७ मे रोजी मोहम्मद शामी ने लस घेतली. त्यांनी सर्वांना वायरसपासून सुरक्षित राहायला सांगितले

जाहिरात
1112

कुलदीप यादव ने काही दिवसांपूर्वीच लस घेतली . गेस्ट हौस मध्ये लस घेतली म्हणून कुलदिप अडचणीत सापडला

जाहिरात
1212

स्टयलिश भारतीय सलामीवीर शिखर धवन लस घेताना

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या