JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / स्पोर्ट्स / IPL 2020 : या सीझनमध्ये मयंती लँगरला टक्कर देणार ही ऑस्ट्रेलियन अँकर, भारतात आधीच आहेत लाखो चाहते

IPL 2020 : या सीझनमध्ये मयंती लँगरला टक्कर देणार ही ऑस्ट्रेलियन अँकर, भारतात आधीच आहेत लाखो चाहते

19 सप्टेंबर रोजी यूएईमध्ये (UAE) सुरू होणाऱ्या इंडियन प्रीमियम लीग (IPL) च्या या सीझनसाठी असणाऱ्या कॉमेंट्री पॅनेलची संपूर्ण यादी जारी करण्यात आली आहे.

0108

बीसीसीआयने आयपीएलच्या तेराव्या सीझनसाठी कमेंटेटर्सच्या पॅनेलची घोषणा केली आहे. या पॅनेलमध्ये काही स्पोर्ट्स अँकरचा देखील समावेश आहे.

जाहिरात
0208

भारताची स्टार स्पोर्ट्स अँकर मयंती लँगरला यावर्षी टक्कर देण्यासाठी ऑस्ट्रेलियामधील नेरोली मिडोज देखील सज्ज आहे. (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

जाहिरात
0308

नेरोली मिडोज ऑस्ट्रेलियाची रहिवासी आहे, तर ती एक स्पोर्ट्स अँकर म्हणून जगभरात प्रसिद्ध आहे. गेल्यावर्षीपर्यंत नेरोली फॉक्स स्पोर्ट्ससाठी काम करत होती. (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

जाहिरात
0408

नेरोलीने गेल्या 10 वर्षात केवळ क्रिकेट नाही तर फुटबॉल, टेनिस, रग्बी आणि बास्केटबॉल या खेळांसाठी अँकरिंग केले आहे. (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

जाहिरात
0508

बीसीसीआयने तिची निवड आयपीएलसाठी केल्याने नेरोली देखील खूप आनंदात आहे. (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

जाहिरात
0608

नेरोली एएफएल आणि गेल्या वर्षी इंग्लंडमध्ये झालेल्या वर्ल्डकपचा देखील भाग होती. (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

जाहिरात
0708

नेरोलीला एक सर्वोत्तम अँकरपैकी एक मानले जाते, तिला क्रिकेटविषयी इतर अँकर्सपेक्षा जास्त माहिती आहे असे म्हटले जाते. (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

जाहिरात
0808

नेरोलीचे भारतात आधीपासूनच खूप चाहते आहेत. या चाहत्यांनी बीसीसीआयकडे सोशल मीजियाच्या माध्यमातून अनेकदा मागणी केली होती ती तिला पॅनेलमध्ये समाविष्ट केले जावे. तिला आयपीएलच्या पॅनेलमध्ये समाविष्ट केल्यानंतर अनेकांनी आनंद व्यक्त केला आहे

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या