JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / स्पोर्ट्स / AUS vs PAK पराभवानंतर शोएब मलिकचे पाकिस्तानी अभिनेत्रीसोबत Romantic Photo व्हायरल

AUS vs PAK पराभवानंतर शोएब मलिकचे पाकिस्तानी अभिनेत्रीसोबत Romantic Photo व्हायरल

पाकिस्तानचा स्टार खेळाडू शोएब मलिक (Shoaib Malik) चे पाकिस्तीनी अभिनेत्री आयशा उमर (Ayesha Omer) हिच्यासोबतचे रोमँटिक फोटो सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत. हे फोटो पाहता फॅन्स पत्नी सानिया मिर्जा (Sania Mirza) सावधान राहण्याचा सल्ला देत आहेत.

0108

पाकिस्तानचा दिग्गच क्रिकेटर शोएब मलिक अभिनेत्री आयशा उमर रोमँटिक अंदाजामध्ये पाहायला मिळत आहे. शोएबसोबतचे काही फोटोज आयशा उमर आपल्या स्वतःच्या इंस्टाग्राम अकाउंट शेअर केले आहेत. त्यांचे हे फोटो पाहून चाहत्यांनी पत्नी सानिया मिर्जा (Sania Mirza) सावधान राहण्याचा सल्ला दिला आहे.

जाहिरात
0208

शोएब मलिक आणि आयशा उमर यांनी हे फोटोशुट एका लोकल मॅग्जीनसाठी केले होते.

जाहिरात
0308

टी20 वर्ल्ड कपमध्ये स्कॉटलँडच्या विजयानंतर आयशा ने काही फोटो शेअर केले होते.

जाहिरात
0408

तसेच, ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान सेमीफायनलदिवशीही तिने मलिकसोबतचे स्विमिंग पूलमधील फोटो शेअर केले होते.

जाहिरात
0508

दोघांचे हे रोमँटिक मूडमधील हे फोटोशुट सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत. सानिया मिर्जाला यावरुन ट्रोल करत आहेत. पाकिस्तानच्या आवडत्या वहिनीने मलिक सिजलिंग आणि रोमँटिक फोटोशूटसाठी कशी काय परवानगी दिली? असा सवाल युजर्स करत आहेत.

जाहिरात
0608

त्यानंतर आयशा उमरने फॅन्सच्या प्रश्नाला उत्तर दिले आहे. कोणी एका मुलाने एका मुलीसोबत रोमँटिक फोटोशूट केले म्हणजे त्याचा अर्थ असा होत नाही की त्यांच अफेअर आहे.

जाहिरात
0708

दोघांचे रोमँटिक फोटोशूट पाहून युजर्स तुम्ही दोघे लग्न करणार आहात का? असे अनेक सवाल उपस्थित करत आहेत. यावर आयशाने नाही. असे स्पष्ट मत व्यक्त केले आहे. आयशा उमर म्हणाली, तीचे लग्न झालेली आहे. आणि ती आपल्या कुटूंबासोबत सुखी आहे. मी शोएब आणि और सानिया मिर्जा या दोघांचा खूप आदर करते. मी आणि शोएब खूप चांगले मित्र आहोत.

जाहिरात
0808

शोएब मलिकने टी-20 विश्वचषक 2021 मध्ये स्कॉटलंडविरुद्ध 'मॅन ऑफ द मॅच' जिंकल्यानंतर आयेशा उमरने ही छायाचित्रे शेअर केली होती. शोएब मलिक त्याच्या या शानदार खेळीमुळे सोशल मीडियावर ट्रेंड करत होता.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या