JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / पुणे / भलतंच! पुण्याचा भिडे पूल पाण्याखाली नाही; तर जलपर्णीखाली गेला! पाहा PHOTOS

भलतंच! पुण्याचा भिडे पूल पाण्याखाली नाही; तर जलपर्णीखाली गेला! पाहा PHOTOS

दरवर्षी पावसाळ्यात एकदा तरी पुण्यातला मुठा नदीवरचा बाबा भिडे पूल पाण्याखाली जातो. पण यंदा पूल पाण्यामुळे नाही, तर जलपर्णी आणि पाणवनस्पतींचा ढीग पुलावर आल्याने बंद करण्यात आला आहे.

0105

खडकवासला धरणातून गुरुवारी रात्री उशीरा 25 हजार क्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात आला.

जाहिरात
0205

खडकवासला धरणातून मुठा नदीत झालेल्या विसर्गामुळे नदीपात्रातलं पाणी वाढलं. नदीतली सगळी जलपर्णी वाहात येऊन भिडे पुलाला अडकली.

जाहिरात
0305

भिडे पुलाची अवस्था इतकी वाईट झाली आहे. अर्ध्याहून अधिक पुलावर जलपर्णीचा खच पडला आहे.

जाहिरात
0405

पाण्यामुळे नाही तर जलपर्णीमुळे पुलावरची वाहतूक ठप्प झाली आहे. हे दृश्य बघण्याकरता पुणेकरांनी एकच गर्दी केली.

जाहिरात
0505

दरवर्षी मुसळधार पावसाने भिडे पूल पाण्याखाली जातो, मात्र यावर्षी भिडे पूल जलपर्णीखाली गेला असल्याचं चित्र होतं.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या