NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / टेक्नोलाॅजी / नव्या Smartphone मध्ये असा ट्रान्सफर करा WhatsApp Data, पाहा सोपी पद्धत

नव्या Smartphone मध्ये असा ट्रान्सफर करा WhatsApp Data, पाहा सोपी पद्धत

तुम्ही नवीन स्मार्टफोन घेतला असेल आणि जुन्या फोनमधून नव्या फोनमध्ये WhatsApp डेटा ट्रान्सफर करायचा असल्यास यासाठी सोपी पद्धत आहे. काही स्टेप्स फॉलो करुन एका फोनमधून दुसऱ्या फोनमध्ये WhatsApp Data ट्रान्सफर करण्यासाठी Google Drive चीही गरज लागणार नाही.

17

जुन्या फोनच्या WhatsApp Settings मध्ये चॅट ऑप्शनमध्ये, Chat Backup वर क्लिक करा. फोनच्या इंटरनल स्टोरेजमध्ये WhatsApp लोकल बॅकअप होईल, ज्यामुळे गुगल ड्राइव्हचीही गरज पडणार नाही.

27

Play Store मधून RAR App डाउनलोड करावं लागेल. त्यानंतर या App च्या मदतीने तुमचा संपूर्ण डेटा एका फाइलमध्ये कंप्रेस करू शकता.

37

RAR App ओपन करा. फोनची इंटरनल स्टोरेज डायरेक्टरी निवडा. त्यानंतर अँड्रॉईड आणि मीडिया ऑप्शन सिलेक्ट करा. आता com.whatsapp फोल्डर निवडा. त्या बाजूला असलेल्या टिक मार्कला सिलेक्ट करा आणि फाइल कंप्रेससाठी क्लिक करा.

47

इथे संपूर्ण डेटा .rar फाइलमध्ये कन्वर्ट होईल. याला Zip फाइलमध्येही कन्वर्ट करता येऊ शकतं.

57

या कंप्रेस फाइल नव्या स्मार्टफोनमध्ये ट्रान्सफर करा, जिथे WhatsApp डाउनलोड करायचं आहे.

67

त्यानंतर पुन्हा RAR App चा वापर करुन फाइल Unzip करा आणि फोनच्या इंटरनल स्टोरेज डायरेक्टरीमध्ये त्या फोल्डरमध्ये सेव्ह करा, जिथून एक्सट्रॅक्स केली होती.

77

नव्या फोनमध्ये WhatsApp डाउनलोड करा आणि App च्या सुरुवातीच्या प्रोसेसमध्ये गुगल ड्राइव्ह बॅकअप ऑप्शनला स्किप करा. त्यानंतर फोनच्या स्टोरेजमधून लोकल बॅकअप रिस्टोर करा आणि नव्या फोनमध्ये संपूर्ण डेटा येईल.

  • FIRST PUBLISHED :