NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / लाइफस्टाइल / सडपातळ मुलांसाठी फायदेशीर ठरू शकतात विकी कौशलच्या फिटनेस टिप्स; हे आहे त्याच्या Athletic Body चं सिक्रेट, PHOTOS

सडपातळ मुलांसाठी फायदेशीर ठरू शकतात विकी कौशलच्या फिटनेस टिप्स; हे आहे त्याच्या Athletic Body चं सिक्रेट, PHOTOS

Vicky Kaushal Fitness Tips For Men : बॉलिवूड अभिनेता विकी कौशल आणि प्रसिद्ध अभिनेत्री कतरिना कैफ यांच्या लग्नाची याआधी खूप चर्चा झाली आहे. लग्नाच्या फोटोंमध्ये विकी खूपच फिट आणि हॉट दिसत होता. विकी कौशलने आपली Body Transformation कशी केली असा प्रश्न सर्वांच्या मनात आहे. पाहा PHOTOS

15

जर तुम्हाला अभिनेता विकी कौशल सारखी आकर्षक पर्सनालिटी बनवायची असेल तर त्यासाठी फिटनेसवर लक्ष केंद्रित करा. आणि चांगला आहार घ्या आणि नियमित व्यायाम करा.

25

व्यायामासोबतच रात्री पुरेशी झोप घेणंही आवश्यक आहे. यामुळे त्यांच्या शरीराला विश्रांती मिळते आणि स्नायूंचा विकास होण्यास मदत होते.

35

जे लोक लठ्ठ आहेत त्यांनी जिम किंवा योगा करणे आवश्यक नाही. जर तुम्ही शोल्डर प्रेस, बेंच प्रेस, डेडलिफ्ट सारखे व्यायाम केले तर तुमचे स्नायू आकारात येऊ लागतात आणि तुम्हाला तुमच्या शरीरात जबरदस्त परिवर्तन दिसून येईल.

45

तंदुरुस्त शरीरासाठी विक्कीप्रमाणे तुमच्या आहारात प्रथिनेयुक्त अन्न, कार्बोहायड्रेट आणि पोषकतत्त्वांचाही समावेश करणं महत्त्वाचं आहे. त्यासाठी आहारात जड खाणं टाळावं लागेल.

55

विकी कौशलला मार्शल आर्ट्स, नृत्य, एरोबिक्स, पोहणे, घोडेस्वारी आणि इतर खेळांचा समावेश असलेल्या विविध प्रकारचे वर्कआउट करायला आवडते. त्यामुळं तुम्ही विविध खेळांद्वारे आपला फिटनेस तयार करू शकता. Image Credit : vickykaushal09/instagram

  • FIRST PUBLISHED :