JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / 'देवमाणूस' फेम नेहा खानच्या घरी विराजमान झाले बाप्पा; अभिनेत्रीने केली अशी पूजा

'देवमाणूस' फेम नेहा खानच्या घरी विराजमान झाले बाप्पा; अभिनेत्रीने केली अशी पूजा

देवमाणूस या लोकप्रिय मालिकेतून घराघरात पोहोचलेली दिव्या सिंग म्हणजेच अभिनेत्री नेहा खान सध्या गणेश चतुर्थी साजरी करताना दिसत आहे. पाहा तिचे फोटो.

नेहाच्या घरी गणपती बाप्पाचं आगमन झालं आहे. सुंदर आरास करत तिने बाप्पाला विराजमान केलं आहे.

0108

देवमाणूस या लोकप्रिय मालिकेतून घराघरात पोहोचलेली दिव्या सिंग म्हणजेच अभिनेत्री नेहा खान सध्या गणेश चतुर्थी साजरी करताना दिसत आहे. पाहा तिचे फोटो.

जाहिरात
0208

नेहाच्या घरी गणपती बाप्पाचं आगमन झालं आहे. सुंदर आरास करत तिने बाप्पाला विराजमान केलं आहे.

जाहिरात
0308

नेहाला देवमाणूस मालिकेनंतर मोठी प्रसिद्धी मिळाली होती. त्यात तिने इन्सपेक्टर दिव्याची भूमिका साकारली होती.

जाहिरात
0408

मालिकेने मागील महिन्यातच प्रेक्षकांचा निरोप घेतला होता. त्यानंर प्रेक्षक मालिकेला फार मिस करत आहेत.

जाहिरात
0508

सोशल मीडियावर दिव्या फारच प्रसिद्ध आहे. तिची मोठी फॅनफॉलोइंग आहे.

जाहिरात
0608

नेहाने कमी काळातच मोठा चाहतावर्ग निर्माण केला आहे.

जाहिरात
0708

नेहा अभिनेत्रीच नाही तर उत्तम डान्सर देखील आहे. तिने युवा डान्सीग क्वीनमध्ये सहभाग घेतला होता.

जाहिरात
0808

देवमाणूस मालिकेने निरोप घेतल्यानंतर प्रेक्षकांना आता मालिकेचा दुसरा भाग येणार का याची उत्सुकता आहे. दरम्यान दुसऱ्या भागाची कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या