अभिनेत्री राधिका आपटे तिच्या बोल्डनेससाठी फारच प्रसिद्ध आहे. नुकतच तिचा ट्रेंडही सोशल मीडियावर पाहायल मिळाला, ज्यानंतर तिच्यावर बहिष्कार घालण्याची मागणी करण्यात आली.
पण राधिकाने पुन्हा एकदा बोल्ड लुक सोशल मीडियावर शेअर केला आहे. तर ट्रेंडनंतर तिने कॅप्शन दिलं आहे, 'नवल नाही वाटलं, पण आश्चर्यही नाही वाटलं.'
यानिमित्ताने राधिकाचा बोल्ड सीन पन्हा एकदा चर्चेत आला होता.
ट्विटरवर बॉयकॉट राधिका आपटे हा हॅशटॅग ट्रेंड करत होता.
याशिवाय अनेकांनी राधिकाचा संबध राज कुंद्राशीही जोडण्याचा प्रयत्न केला.
राधिका आपल्या अभिनय कौशल्यांसाठी ओलखली जाते.
चित्रपटांसह अनेक सुपरहिट ओटीटी सीरिजही तिने दिल्या आहेत.
सोशल मीडियावरही राधिका फार सक्रिय असते.
राधिकाला ओटीटी क्वीन म्हणूनही ओळखलं जातं.
सोशल मीडियावरही राधिका फारच सक्रिय दिसते.