JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / फोटो गॅलरी / कंगनाच्या ऑफिसमध्ये काय आहे बेकायदेशीर बांधकाम? जाणून घ्या हे 10 महत्त्वाचे मुद्दे

कंगनाच्या ऑफिसमध्ये काय आहे बेकायदेशीर बांधकाम? जाणून घ्या हे 10 महत्त्वाचे मुद्दे

कंगनाच्या ऑफिसवर कारवाई केल्यामुळे एकच खळबळ उडाली. पण, कंगनाने आपल्या ऑफिसमध्ये अनधिकृत बांधकाम केल्याचे स्पष्ट आहे.

0110

अभिनेत्री कंगना रानावतच्या ऑफिसवर मुंबई पालिकेनं धडक कारवाई केली. कंगनाच्या ऑफिसवर कारवाई केल्यामुळे एकच खळबळ उडाली. पण, कंगनाने आपल्या ऑफिसमध्ये अनधिकृत बांधकाम केल्याचे स्पष्ट आहे.

जाहिरात
0210

ऑफिसच्या दुसऱ्या मजल्यावर अनधिकृत बाल्कनी उभारण्यात आली.

जाहिरात
0310

ऑफिसच्या दुसऱ्या मजल्यावर अनधिकृत जिना बांधण्यात आला.

जाहिरात
0410

कंगनाने आपल्या कार्यालयाच्या समोर अनधिकृतरित्या स्लॅबही उभारला.

जाहिरात
0510

कंगनाने आपल्या ऑफिसच्या पहिल्या मजल्यावर अनधिकृत शौचालय उभारले.

जाहिरात
0610

देवघर आणि लिव्हिंग रुममध्ये अनधिकृत केबिन आणि लाकडी पार्टिशन तयार केले.

जाहिरात
0710

तळ मजल्यावर अनधिकृतरित्या किचन तयार केले.

जाहिरात
0810

स्टोअर रुमचे तर थेट किचनमध्ये रुपांतर केले होते.

जाहिरात
0910

एवढंच नाहीतर ग्राऊंड फ्लोअरवरील टॉयलेटचे ऑफिस केबिन बनवले.

जाहिरात
1010

ग्राऊंड फ्लोअरवर पायऱ्यांवर बेकायदेशीररित्या शौचालय उभारले.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या