JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / फोटो गॅलरी / करीनाची अवस्था पाहून चाहते म्हणाले बापरे! प्रेग्नंट बेबोचे फोटो आले समोर

करीनाची अवस्था पाहून चाहते म्हणाले बापरे! प्रेग्नंट बेबोचे फोटो आले समोर

दिवंगत अभिनेते ऋषि कपूर आणि रणधीर कपूर यांचे भाऊ राजीव कपूरचं (Rajiv Kapoor) मंगळवारी निधन झालं. ते केवळ 58 वर्षांचे होते. हृदयविकाराच्या झटक्यानं त्यांचं निधन झालं. चुलत्याच्या निधनाची बातमी ऐकताच करीना कपूर (Kareena Kapoor) आणि करिश्मा आई बबितासह त्यांच्या घरी पोहोचल्या.

0107

दिवंगत अभिनेते ऋषि कपूर आणि रणधीर कपूर यांचे भाऊ राजीव कपूरचं मंगळवारी निधन झालं. ते केवळ 58 वर्षांचे होते. हृदयविकाराच्या झटक्यानं त्यांचं निधन झालं. चुलत्याच्या निधनाची बातमी ऐकताच करिना कपूर आणि करिश्मा आई बबितासह त्यांच्या घरी पोहोचल्या.

जाहिरात
0207

राजीव कपूर यांच्या निधनाच्या बातमीनंतर संपूर्ण सिनेसृष्टी शोक व्यक्त करत आहे. तर, गरोदर असलेली करिना यादरम्यान सर्वाधिक हैराण दिसली.

जाहिरात
0307

काहीच दिवसात करिना कपूर खान दुसऱ्या बाळाला जन्म देणार आहे. अशात डिलीवरीआधी दिसणारं करिनाच्या चेहऱ्यावरील हे टेन्शन तिच्या चाहत्यांनाही चिंतेत टाकत आहे.

जाहिरात
0407

सोशल मीडियावर करिनाचे हो फोटो प्रचंड व्हायरल होत आहेत. हे फोटो पाहून अभिनेत्रीचे चाहते तिला काळजी घेण्याचा सल्ला देत आहेत.

जाहिरात
0507

पूर्ण प्रेग्नन्सिदरम्यान करिनाच्या चेहऱ्यावर चमक तिच्या चाहत्यांसाठी चर्चेचा विषय होता. मात्र, आता डिलीवरी जवळ येताच परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळल्यानं अभिनेत्रीचे फोटो चाहत्यांना पाहावत नाहीत.

जाहिरात
0607

राजीव कपूर यांच्या निधनाची बातमी मिळताच करिना आई बबिता आणि करिश्मासह याठिकाणी पोहोचली. करिनाचे हे व्हायरल फोटो याच वेळचे आहेत.

जाहिरात
0707

मिळालेल्या माहितीनुसार याच महिन्यातील दुसऱ्या आठवड्यात करिनाची डिलीवरी डेट आहे. अशात या दुःखातून लवकर बाहेर पडण्यासाठी चाहते प्रार्थना करत आहेत.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या