JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / फोटो गॅलरी / 'विरू'साठी 'बसंती'ची जीवाची बाजी! प्रियकराने लग्नाला नकार दिल्याने प्रेयसी चढली 125 फूट उंच पाण्याच्या टाकीवर

'विरू'साठी 'बसंती'ची जीवाची बाजी! प्रियकराने लग्नाला नकार दिल्याने प्रेयसी चढली 125 फूट उंच पाण्याच्या टाकीवर

Simrour Viral Video: प्रियकराकडून लग्नासाठी नकार; महिलेची 125 फूट उंच पाण्याच्या टाकीवर चढून न्यायासाठी मागणी

0108

महिलेला तिच्या प्रियकराने लग्नासाठी नकार दिल्यानंतर, 125 फूट उंच पाण्याच्या टाकीवर चढून तिने न्यायाची मागणी केली आहे.

जाहिरात
0208

हिमाचल प्रदेशमधील सिरमौर जिल्ह्यातील एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

जाहिरात
0308

आपल्या प्रियकराकडून धोका मिळाल्यानंतर, महिलेचा पाण्याच्या टाकीवर चढून 'शोले' स्टाईल स्टंट...

जाहिरात
0408

सुधा पूलाजवळील शिवमंदिरजवळ राहणाऱ्या एका युवकाच्या संपर्कात ही महिला होती.

जाहिरात
0508

त्यानंतर, या महिलेने आपल्या दोन मुलांना आणि पतीला सोडून, त्या युवकासोबत राहण्याचा निर्णय घेतला.

जाहिरात
0608

पण आता महिला त्या युवकापासून वेगळी राहत असून, युवकाने तिच्यासोबत मारहाण केल्याचा आरोपही तिने केला आहे.

जाहिरात
0708

व्हिडीओमध्ये महिला, मरणाशिवाय कोणताही पर्याय नसून, यासाठी तो युवक जबाबदार असल्याचं सांगत आहे.

जाहिरात
0808

डीएसपी साहिब वीर बहादुर यांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेच्या सांगण्यानुसार, तक्रार दाखल करण्यात आली असून युवकाला अटक करण्यात आला आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या