JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / फोटो गॅलरी / मयुरी-आशुतोषची लव्ह स्टोरी, असं जुळलं होतं अरेंज्ड मॅरेज... पाहा PHOTOS

मयुरी-आशुतोषची लव्ह स्टोरी, असं जुळलं होतं अरेंज्ड मॅरेज... पाहा PHOTOS

‘झी’ मराठीवरील ‘खुलता कळी खुलेना’ या मालिकेतून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री मयुरी देशमुख हिचा पती आशुतोष भाकरे यानं बुधवारी आत्महत्या करून जीवन संपवलं.

0111

'झी' मराठीवरील 'खुलता कळी खुलेना' या मालिकेतून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री मयुरी देशमुख हिचा पती आशुतोष भाकरे यानं बुधवारी आत्महत्या करून जीवन संपवलं.

जाहिरात
0211

आशुतोष यानं नांदेड येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.

जाहिरात
0311

20 जानेवारी 2016 रोजी मयुरी आणि आशुतोष लग्नाच्या बेडीत अडकले होते.

जाहिरात
0411

आशुतोषनं राहत्या घरी गळफास घेतला असून या घटनेनं त्यांच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे.

जाहिरात
0511

20 जानेवारी 2016 रोजी मयुरी आणि आशुतोष लग्नाच्या बेडीत अडकले होते.

जाहिरात
0611

आशुतोषनं ‘भाकर’, ‘इच्यार ठरला पक्का’ या चित्रपटात काम केलं आहे.

जाहिरात
0711

खुलता कळी खुलेना मालिकेतून मयुरी घरोघरी पोहोचली. त्यानंतर तिनं व्यावसायिक नाटकांमध्येही काम केलं.

जाहिरात
0811

2017 साली मयुरीने ‘व्हॅलेन्टाईन डे’च्या निमित्ताने एका प्रसिद्ध वृत्तपत्रात दोघांची लव्हस्टोरी प्रकाशित झाली होती.

जाहिरात
0911

मयुरी सध्या प्रसिद्धीच्या झोतात आली आहे. मयुरीने लिहिलेले-दिग्दर्शित केलेले नाटक ‘डिअर आजो’ने प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे.

जाहिरात
1011

सध्या मयुरीचे 'तिसरे बादशहा हम हे' नाटक सुरु आहे. याशिवाय 'डॉ. प्रकाश बाबा आमटे', '31 दिवस' अशा काही चित्रपटात तिनं भूमिका साकारली आहे.

जाहिरात
1111

2017 साली मयुरीने ‘व्हॅलेन्टाईन डे’च्या निमित्ताने एका प्रसिद्ध वृत्तपत्रात दोघांची लव्हस्टोरी प्रकाशित झाली होती.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या