JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / फोटो गॅलरी / PHOTOS :...आता चीनला जावू नका, तळीरामांच्या वाईन्स शॉपवर उड्या; सोशल मीडियावरही हास्यकल्लोळ

PHOTOS :...आता चीनला जावू नका, तळीरामांच्या वाईन्स शॉपवर उड्या; सोशल मीडियावरही हास्यकल्लोळ

लॉकडाउनमुळे घरात अडकलेल्या तळीरामांचा घसा पार कोरडा झाला होता. अखेर आता वाईन्स शॉप सुरू झाले आहे. त्यामुळे महिन्याभरापासून मद्यविक्री बंद असल्यामुळे दारू घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात लोकं पिशव्या, बॉक्स घेऊन रांगेत उभे होते.

0117

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून देशात लॉकडाउन करण्यात आलं. त्यामुळे देशभरात मद्यविक्री करण्यास बंदी घालण्यात आली होती. अखेर महिन्याभराच्या कालावधीनंतर दारूविक्रीस परवानगी देण्यात आल्यामुळे तळीरामांसाठी आज दिवस खासच ठरला आहे.

जाहिरात
0217

राज्यातील रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये दारू विक्री सुरू झाली आहे. त्यामुळे राज्यभरात सर्व वाईन शॉपच्या बाहेर मोठ्या प्रमाणात नागरिकांनी एकच गर्दी केलेली आहे. हे दृष्य डोंबिवलीतले आहे.

जाहिरात
0317

डोंबिवलीत आज सकाळपासूनच लोकांनी मोठी गर्दी केली होती.

जाहिरात
0417

डोंबिवली स्थानकाबाहेर तळीरामांनी वाईन शॉपच्या दुकानाबाहेर सोशल डिस्टसिंगचे नियम पालन करून रांगा लावल्या होत्या.

जाहिरात
0517

दारू विक्रीस परवानगी दिल्यानंतर सोशल मीडियावर मीम्सचा एकच धुमाकूळ पाहण्यास मिळाला

जाहिरात
0617

त्यातील काही मीम्स हे चांगलेच व्हायरल झाले.

जाहिरात
0717

मागील अनेक दिवसांपासून मद्यविक्री बंद असल्यामुळे नागरिकांमध्ये घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात पिशव्या बॉक्स घेऊन आलेले आहेत.

जाहिरात
0817

मात्र, काही भागात जिल्हा प्रशासनाच्या आदेश नसल्यामुळे त्यांचा हिरमोड झालेला आहे.

जाहिरात
0917

माटुंगा परिसरांत एका वाईन शॉप्ससमोर दूर रांग लावून सकाळपासून गर्दी केली होती. वाईन शॉप दुकान उघडण्याच्या आधीच इतकी मोठी रांग लावल्याने पोलीस तिथ आले आणि लोकांना हाकलून दिलं.

जाहिरात
1017

कोरोनाच्या परिस्थितीमध्ये वाईन शॉप्स बाहेर गर्दी झाल्यामुळे पोलिसांवर आणखी ताण पडला आहे. पोलिसांवर गर्दी नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी आलेली आहे.

जाहिरात
1117

काही ठिकाणी तळीरामांनी पहाटेपासून रांगा लावल्या होत्या.

जाहिरात
1217

तळीरामांचं टाळ्या वाजवून उत्साह वाढवा...तर सोशल मीडियावर अशा पोस्ट व्हायरल झाल्या आहे.

जाहिरात
1317

तरुणांपासून ते वृद्धांपर्यंत लोकांनी ठिकठिकाणी दारूच्या दुकानाबाहेर गर्दी केल्याचं पाहण्यास मिळालं.

जाहिरात
1417

पुण्यातही दारू खरेदी करण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली होती. (फोटो सौजन्य - चंद्रकांत फुंदे, प्रतिनिधी )

जाहिरात
1517

पुण्यात वाईन शॉपबाहेर लोकांनी सकाळपासून रांगा लावल्या होत्या.

जाहिरात
1617

तर दुसरीकडे सिंहगडरोडवर वाईन शॉपसमोर लोकांनी गर्दी केली होती. त्यामुळे पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करून गर्दी पांगावी लागली.

जाहिरात
1717
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या