JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / फोटो गॅलरी / मुंबईतून 'कोरोना'ला पळवण्यासाठी आला 'रोबोट', अशी करणार धुलाई!

मुंबईतून 'कोरोना'ला पळवण्यासाठी आला 'रोबोट', अशी करणार धुलाई!

झूनो मायक्रो शील्ड स्प्रे असं या मशीनचं नाव असून ती लंडनमध्ये जमिनीखाली वापरली गेलेली आहे. (प्रणाली कापसे, प्रतिनिधी)

0108

महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत चालल्यामुळे चिंतेचं वातावरण आहे. मुंबईलाही कोरोनाचा विळखा बसला आहे. आता या कोरोनाला हुसकावून लावण्यासाठी मुंबई पालिकेनं 'रोबोट'ला बोलावलं आहे.

जाहिरात
0208

मुंबई शहरात काही ठिकाणी खूप दाटीवाटीची लोकवस्ती आहे तर काही ठिकाणी वसाहती अशा सर्वच भागांचं निर्जंतुकीकरण करण्यासाठी मुंबई फायर ब्रिगेड खूप वेगवेगळ्या प्रकारची वाहने वापरत आहेत.

जाहिरात
0308

आपल्या जीवाची बाजी लावून अग्निशमन दलाचे अधिकारी ज्या परिसरात कोरोनाबाधित रुग्ण आढळला जिथे फवारणी करत आहे.

जाहिरात
0408

त्यातील काही वाहन ही रोबोट सारखे दिसणारे आहेत.

जाहिरात
0508

झूनो मायक्रो शील्ड स्प्रे असं या मशीनचे नाव असून ती लंडनमध्ये जमिनीखाली वापरली गेलेली आहे.

जाहिरात
0608

झूनो मायक्रो शील्ड स्प्रे या मशीनचा दुबईतही वापर झालेला आहे.

जाहिरात
0708

त्यानंतर आता मुंबईत ही मशीन निर्जंतुकीकरणासाठी वापरले जाते आहे. त्याची प्रात्यक्षिकं भायखळा फायर स्टेशन येथे घेण्यात आली होती.

जाहिरात
0808

आज रविवारपासून मुंबई शहरात त्याचा प्रत्यक्ष वापर केला जाणार आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या