Monalisa Bold Photos : भोजपुरी सिनेसृष्टीतील सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक असलेली मोनालिसा तिच्या फोटोंमुळे सोशल मीडियावर सतत चर्चेत असते. आता तिनं काही हॉट फोटो शेअर केले आहे ज्यामध्ये ती हिरव्या रंगाच्या बिकिनीमध्ये दिसत आहे. पाहा Photos
मोनालिसाचा हिरव्या रंगाचा बिकिनी फोटो चांगलाच व्हायरल होत आहे. तिनं या बोल्ड फोटोंनी आपल्या चाहत्यांना घायाळ केलं आहे.
या अभिनेत्रीची स्टाईलही खूपच अप्रतिम आहे. तिनं आतापर्यंत आपल्या अभिनयाच्या जोरावर चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवलेलं आहे.
ती अनेकदा वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होत असते. तिला भोजपूरी इंडस्ट्रीमध्ये सर्वात यशस्वी अभिनेत्री मानलं जातं.
जेव्हा मोनालिसा सोशल मीडियावर तिचे फोटो शेअर करते तेव्हा त्यावर लाखो लोक लाईक्स आणि कमेंट्स करतात.
भोजपुरी चित्रपटांव्यतिरिक्त मोनालिसा हे टीव्हीवरील प्रसिद्ध चेहरा आहे. तिने आतापर्यंत 'Namak Issk Ka', 'Ankahee Dastaan-Nazar' सारख्या मालिकांमध्ये काम केले आहे, याशिवाय ती 'Bigg Boss 10' आणि 'Nach Baliye 8' सारख्या रिअॅलिटी शो मध्ये ही दिसली आहे.