JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / बातम्या / Sonam Kapoor Baby Bump: सोनम कपूर सारख्याच या अभिनेत्रींनी दिमाखात flaunt केला होता baby bump!

Sonam Kapoor Baby Bump: सोनम कपूर सारख्याच या अभिनेत्रींनी दिमाखात flaunt केला होता baby bump!

सोनम कपूरने (Sonam Kapoor pregnancy news) काही महिन्यांपूर्वी तिच्या प्रेग्नन्सीबद्दल बातमी दिल्यावर तिच्या चाहत्यांना आनंद झाला होता. तिचे बाळंतपणाच्या काळातले फोटो सुद्धा व्हायरल होत आहेत. या आधी अशा कोणकोणत्या अभिनेत्रींचे प्रेग्नन्सीच्या काळातले खास फोटो प्रसिद्ध झाले होते माहित आहे का?

0108

सोनम कपूरला सध्या आई होण्याचे वेध लागले आहेत. तिच्या क्युट baby bump चा फोटो खूप पसन्त केला जात आहे.

जाहिरात
0208

अभिनेत्री नेहा धुपिया दुसऱ्या अपत्याच्या वेळी प्रेग्नन्ट असताना तिने शेअर केलेल्या baby bump फोटोमधून body positivity चा संदेश दिला होता. या काळात तिने एका चित्रपटाचं चित्रीकरण सुद्धा केलं होतं.

जाहिरात
0308

करीना कपूरने आपल्या दुसऱ्या मुलाच्या जन्माच्या वेळी खास फोटोशूट करून baby bump मस्त flaunt केला होता

जाहिरात
0408

आईपणात नव्याने प्रवेश केलेल्या काजल अगरवालने सुद्धा दिमाखात आपल्या बाळंतपणात फोटोशूट करून घेतलं होतं.

जाहिरात
0508

लाफ्टर क्वीन भारती सिंगने सुद्धा आपल्या प्रेग्नन्सीच्या काळात आपला baby bump दिमाखात flaunt केला होता. ती या काळात शूटिंग सुद्धा नित्यनियमाने करत होती.

जाहिरात
0608

अभिनेत्री दिया मिर्झाने सुंदर फोटो शेअर करत आपल्या बाळंतपणाची बातमी एका क्युट baby bump सहित फॅन्ससोबत शेअर केली होती.

जाहिरात
0708

अनुष्का शर्माने पूलमधला मोहक फोटो शेअर करत आपल्या प्रेग्नन्सीच्या काळातले baby bump चे फोटो शेअर केले होते.

जाहिरात
0808

फ्रिदा पिंटो ही काही काळापूर्वी आई झाली असून तिनेही आत्मविश्वासाने आपल्या baby bump सोबतचे फोटो शेअर केले होते

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या