JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / बातम्या / पुण्यात भाजपच्या महापौरानं 'करून दाखवलं', कोरोनामुक्त होताच केलं हे महान कार्य!

पुण्यात भाजपच्या महापौरानं 'करून दाखवलं', कोरोनामुक्त होताच केलं हे महान कार्य!

पुण्यात कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्युदर 2.40 टक्के इतका आहे.

0106

कोरोनामुक्त होताच पुण्याचे महापौर करणार मुरलीधर मोहोळ यांनी प्लाझ्मा दान केला आहे.

जाहिरात
0206

'प्लाझ्मा दान करण्यासाठी पुणेकरांनी पुढे यावे', असंही आवाहन महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केलं आहे.

जाहिरात
0306

पुण्यात कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्युदर 2.40 टक्के इतका आहे. त्यामुळे शहरात 80 हजारांपेक्षा जास्त कोरोनामुक्त असून प्लाझ्मा दान करण्यासाठी जास्तीत जास्त जणांनी पुढे यायला हवे.

जाहिरात
0406

कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्युदर नियंत्रणात आणण्यासाठी शहरामधील कोरोनामुक्त झालेल्या व्यक्तींनी प्लाझ्मा दान करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पुढे यावे, असे आवाहन महापौर मुरलीधर मोहोळ यांनी नागरिकांना केले.

जाहिरात
0506

महापौर मोहोळ यांनी स्वतः प्लाझ्मा दानसाठी रक्ताचे नमुने देत पुणेकरांना आवाहन केले आहे.महापौर मोहोळ म्हणाले, आतापार्यंत 750 कोरोनामुक्त व्यक्ती प्लाझ्मा दान करण्याकरिता पुढे आल्या आहेत.

जाहिरात
0606

पुणे महापालिकेच्या कोरोनामुक्त झालेल्या 210 व्यक्ती प्लाझ्मा दान करण्यासाठी पात्र असून यात पहिला नमुना महापौर मोहोळ यांनी दिला आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या