मराठी बातम्या /
बातम्या /
VIDEO : आषाढी वारीसाठी प्रशासन सज्ज; 'अशी' केली जातेय जय्यत तयारी
VIDEO : आषाढी वारीसाठी प्रशासन सज्ज; 'अशी' केली जातेय जय्यत तयारी
कोरोनाचा वाढता प्रभाव पाहून आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरकडे रवाना होणाऱ्या पालख्यांचा सोहळा साधेपणाने करण्याच्या सूचना राज्य शासनाने दिल्या होत्या. यंदाही आषाढी वारीनिमित्त (Ashadhi wari 2022) वारकऱ्यांना बुस्टर डोस, तसेच आळंदीत ड्रोनबंदी अशा उपाययोजना शासनाकडून राबवण्यात येत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.