JOIN US
मराठी बातम्या / बातम्या / #PositiveNews | 21 वर्षांच्या सरपंचांनी कसं केलं गाव कोरोनामुक्त? पाहा VIDEO

#PositiveNews | 21 वर्षांच्या सरपंचांनी कसं केलं गाव कोरोनामुक्त? पाहा VIDEO

मुंबई, 1 जून: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या फेसबुक live मध्ये 3 गावच्या सरपंचांच्या कार्याचे कौतुक केले आहे. यात हिवरेगावाचा आदर्श तर प्रसिद्ध आहेच, पद्मश्री पोपटराव पवार यांनी हिवरेगाव कसं कोरोंनामुक्त केलं ते पाहा. शिवाय अंत्रोळी गावातील 21 वर्षीच सरपंचपद भूषवणाऱ्या कोमल करपे यांनी एक आदर्श सर्वांसमोर मांडला आहे. ग्रामस्थांना विश्वासात घेऊन कोरोनामुक्तीसाठी अनेक उपक्रम राबवले आहेत.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 1 जून: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या फेसबुक live मध्ये 3 गावच्या सरपंचांच्या कार्याचे कौतुक केले आहे. यात हिवरेगावाचा आदर्श तर प्रसिद्ध आहेच, पद्मश्री पोपटराव पवार यांनी हिवरेगाव कसं कोरोंनामुक्त केलं ते पाहा. शिवाय अंत्रोळी  गावातील 21 वर्षीच सरपंचपद भूषवणाऱ्या कोमल करपे यांनी एक आदर्श सर्वांसमोर मांडला आहे. ग्रामस्थांना विश्वासात घेऊन कोरोनामुक्तीसाठी अनेक उपक्रम राबवले आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या