JOIN US
मराठी बातम्या / बातम्या / अश्रू अनावर आणि राजीनाम्याचं कारण, अजित पवारांची UNCUT पत्रकार परिषद

अश्रू अनावर आणि राजीनाम्याचं कारण, अजित पवारांची UNCUT पत्रकार परिषद

मुंबई, 28 सप्टेंबर : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर अखेर पत्रकार परिषद घेऊन खुलासा केला. या पत्रकार परिषदेत अजित पवारांना अश्रू अनावर झालेला क्षण आज अवघ्या महाराष्ट्रानं अनुभवला. आपल्या भावना अनावर झाल्यानं अजित पवारांना बोलणंही कठीण झालं होतं.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 28 सप्टेंबर :  राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर अखेर पत्रकार परिषद घेऊन खुलासा केला.  या पत्रकार परिषदेत अजित पवारांना अश्रू अनावर झालेला क्षण आज अवघ्या महाराष्ट्रानं अनुभवला. आपल्या भावना अनावर झाल्यानं अजित पवारांना बोलणंही कठीण झालं होतं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या