JOIN US
मराठी बातम्या / बातम्या / तिहेरी हत्याकांडाने नाशिक हादरलं, अंधश्रद्धेतून सहा वर्षाच्या चिमुरड्यासह तिघांची हत्या

तिहेरी हत्याकांडाने नाशिक हादरलं, अंधश्रद्धेतून सहा वर्षाच्या चिमुरड्यासह तिघांची हत्या

. या घटनेनंतर काही वेळातच आरोपी सचिन चिमटे पोलिसांच्या ताब्यात घेतलं आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नाशिक, 30 जानेवारी : घोटी जवळील खेड भैरवची वाडी मध्ये तिहेरी हत्याकांड खळबळ उडाली आहे. चूलत पुतण्याने धारदार शस्राने चुलती आणि चुलत भावजाईसह एक लहान मुलाची हत्या केली आहे. या हत्याकांडात मंगला चिमटे, हिराबाई चिमटे आणि एका सहा वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर काही वेळातच आरोपी सचिन चिमटे पोलिसांच्या ताब्यात घेतलं आहे. साताऱ्यात मुलाचा आई आणि पत्नीवर जीवघेणा हल्ला, पत्नीचा मृत्यू हत्येच कारण कळू शकले नसलं तरी जमिनीच्या वादातून आणि अंधश्रद्धेतून हत्या झाल्याचा संशय पोलिसांनी वर्तवलाय. या घटनेनंतर संशयित आरोपी सचिन चिमटे याच्या विरोधात घोटी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (सविस्तर बातमी लवकरच)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या