Rashmi Anpat: आषाढी एकादशीनिमित्त 'लेक माझी दुर्गा' फेम अभिनेत्रीचं आगळंवेगळं फोटोशूट, पाहा खास photos
आषाढी एकादशीच्या वातावरणात अभिनेत्री रश्मी अनपटने (Rashmi Anpat) अनोखं फोटोशूट केलं आहे. तिचे हे फोटो viral होत आहेत.
- -MIN READ
Last Updated :
0108
रश्मी अनपट ही अभिनेत्री सध्या विठ्ठल भक्तीत रममाण झाल्याचं पाहायला मिळत आहे.
0208
आजच्या आषाढी एकादशीच्या दिवशी एक अनोखं फोटोशूट तिने करून घेतलं आहे.
0308
रश्मीने पारंपरिक मराठी पोशाख करत कपाळी चंद्रकोर लावत एक सुंदर फोटोशूट केलं आहे.
0408
याचसोबत हातात विठ्ठल रखुमाईची मूर्ती आणि डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन रश्मीने आपली भक्ती प्रकट केली असल्याचं दिसून येत आहे.
0508
तसंच तिने ‘माऊली माऊली’ गाण्यावर एक अप्रतिम रीलसुद्धा शेअर केलं आहे.
0608
रश्मी सध्या ‘लेक माझी दुर्गा’ या मालिकेत दिसून येत आहे.
0708
रश्मीच्या या अनोख्या फोटोशूटचं खूप कौतुक होताना दिसत आहे.
0808
तिने पोस्ट केलेल्या फोटोवर शुभेच्छा देत लोकांनी प्रेम व्यक्त केलं आहे.
- First Published :