JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / बातम्या / जियोचा स्वस्तात मस्त प्लॅन! केवळ 75 रुपयांमध्ये फ्री कॉलिंग, 2.5 जीबी डेटा आणि बरचं काही

जियोचा स्वस्तात मस्त प्लॅन! केवळ 75 रुपयांमध्ये फ्री कॉलिंग, 2.5 जीबी डेटा आणि बरचं काही

रिलायंस जियोने आपल्या ग्राहकांसाठी बजेट फ्रेंडली प्लॅन आणला आहे. या प्लॅनमध्ये 75 रुपयात फ्री कॉलिंग, 2.56 जीबी डेटा यासह जियोच्या ॲप्सचा ॲक्सेसही मिळेल.

0105

टेलिकॉम कंपन्यांमध्ये सध्या सामान्य माणसाच्या खिशाला परवडणारा प्लॅन देण्याची स्पर्धा सुरू आहे. कंपन्यातील या स्पर्धांमुळे मात्र ग्राहकाला याचा चांगलाच फायदा होत आहे. ग्राहकांना त्यामुळे स्वस्त प्लॅनचे पर्याय मिळत आहे. जियोफोनच्या ग्राहकांना केवळ 75 रुपयांमध्ये आकर्षक ऑफर्स मिळत आहेत. आज पॉकेटफ्रेंडली प्लॅनविषयी जाणून घेऊ

जाहिरात
0205

रिलायंस जियोने आपल्या ग्राहकांसाठी स्वस्तात मस्त असा एक प्लॅन आणला आहे. यात केवळ 75 रुपयांमध्ये जास्त डेटा मिळू शकेल. जियो. कॉमवरील माहितीनुसार 75 रुपयांच्या या प्लॅनमध्ये ग्राहकांना फ्री कॉलिंगपासून अनेक फायदे देण्यात आले आहेत.

जाहिरात
0305

वॅलिडीटी – या प्लॅनमध्ये ग्राहकांला 23 दिवसांची वॅलिडिटी मिळते. आणि फक्त 75 रुपयांमध्ये ग्राहकाला 2.5 GB डेटा वापरण्यास मिळतो.

जाहिरात
0405

या प्लॅनमध्ये ग्राहकांना जियो म्युझिक, मूव्ही, जियो सिनेमा तसेच जियो सावन यासारख्या ॲप्सचा वापर करता येईल,

जाहिरात
0505

म्हणजेच ग्राहकाला या प्लॅनमध्ये 23 दिवसांमध्ये 2.5 जीबी डेटा मिळेल. याशिवाय या प्लॅनमध्ये 50 एसएमएसही मिळतील.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या