मुंबई, 1 मे: राहुल गांधींच्या दुहेरी नागरिकत्वाच्या मुद्यावरून राजकारण सुरू आहे. लंडनच्या एका कंपनीत राहुल गांधी हे डायरेक्टर असल्याचा आरोप केला जात आहे. त्या कंपनीपर्यंत आम्ही जाऊन पोहोचलो. भाजपचे खासदार सुब्रमण्यम स्वामींनी तक्रार केल्यानंतर केंद्रीय गृहमंत्रालयानं राहुल गांधींना नोटीस बजावली आहे.