JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / बातम्या / PHOTO: हृताचं प्रमोशन मोड ऑन! मालिका, नाटक सोडून अभिनेत्रीनं सुरू केलं सिनेमाचं दमदार प्रमोशन

PHOTO: हृताचं प्रमोशन मोड ऑन! मालिका, नाटक सोडून अभिनेत्रीनं सुरू केलं सिनेमाचं दमदार प्रमोशन

कधी मन उडू उडू झालं ( Man Udu Udu Jhal) म्हणत टेलिव्हिजनवर प्रेक्षकांचं मनोरंजन करते तर कधी ‘दादा एक गुड न्यूज आहे’ ( Dada Ek Good News Ahe) म्हणत रंगभूमीवर आपल्या अभिनयाची वेगळी ओळण निर्माण करणारी अभिनेत्री हृता दुर्गुळे ( Hruta Durgule) हृता आता सिनेमाच्या मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली असून तिनं प्रमोशनला सुरुवात केली आहे.

019

अभिनेत्री हृता दुर्गुळेचे सलग दोन सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. मालिका आणि नाटकाच्या शुटिंगमध्ये व्यस्त असलेल्या हृता आता सिनेमाच्या प्रमोशनचं शिवधनुष्य उचललं आहे.

जाहिरात
029

हृताचा 22 जुलै रोजी अनन्या हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे तिनं सिनेमाच्या प्रमोशनला सुरुवात केली आहे.

जाहिरात
039

'Swirling through promotions', असं म्हणतं हृतानं सिनेमाच्या प्रमोशनला सुरुवात केल्याचं सांगितलं आहे.

जाहिरात
049

प्रमोशनला सुरुवात करताच हृतानं इन्स्टाग्रामवर तिचे सुंदर फोटो शेअर केले आहेत. फोटो पाहून हृताचे चाहते तिच्या सौंदर्यावर घायाळ झालेत.

जाहिरात
059

प्रमोशनसाठी हृतासाठी खास आऊटफिट डिझाइन करण्यात आले आहेत. फोटोमध्ये हृता सुंदर गुलाबी एथनिक पोशाखात पोज देताना दिसत आहे.

जाहिरात
069

हृता फोटोंमध्ये अतिशय मनमोहक दिसत आहे. चाहते नेहमीप्रमामे तिच्या अदांवर चाहते फिदा झालेत. तिच्या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

जाहिरात
079

अभिनेत्री हृता दुर्गुळे येणाऱ्या काळात विविध भूमिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

जाहिरात
089

अनन्या या सिनेमाबरोबरच तिचा टाईमपास 3 हा सिनेमाही लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

जाहिरात
099

त्याचप्रमाणे हृता 'दादा एक गुड न्यूज आहे' हे नाटक आणि 'मन उडू उडू झालं' या मालिकेतही काम करत आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या