JOIN US
मराठी बातम्या / बातम्या / स्वतंत्र विदर्भाच्या मागणीला विदर्भात मोठा पाठिंबा

स्वतंत्र विदर्भाच्या मागणीला विदर्भात मोठा पाठिंबा

02 ऑगस्ट : केंद्र सरकारनं स्वतंत्र तेलंगणाला मंजुरी दिली आणि वेगळ्या विदर्भाच्या मागणी पुन्हा जोर धरू लागली आहे. त्यासाठी आंदोलनंही पुन्हा सुरू झालीय. याच पार्श्वभूमीवर आयबीएन लोकमतनं एक विशेष सर्व्हे केलाय. हा सर्व्हे संपूर्ण विदर्भात करण्यात आला. या सर्व्हेनुसार वेगळा विदर्भ झाला पाहिजे असं 80 टक्के विदर्भातील लोकांनी होकार दिलाय. तर 19 टक्के लोकांनी नकार दिलाय. तर दुसरीकडे 76 टक्के नागपूरकरांनी होकार दिलाय. तसंच विदर्भावर महाराष्ट्राने अन्याय केलाय का असा सवाल विचारला असता 81 टक्के लोकांनी होय म्हटलंय तर उर्वरीत 19 टक्के लोकांनी नाही म्हटलंय.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

VIDARBHA ANDOLA87N 02 ऑगस्ट : केंद्र सरकारनं स्वतंत्र तेलंगणाला मंजुरी दिली आणि वेगळ्या विदर्भाच्या मागणी पुन्हा जोर धरू लागली आहे. त्यासाठी आंदोलनंही पुन्हा सुरू झालीय. याच पार्श्वभूमीवर आयबीएन लोकमतनं एक विशेष सर्व्हे केलाय. हा सर्व्हे संपूर्ण विदर्भात करण्यात आला. या सर्व्हेनुसार वेगळा विदर्भ झाला पाहिजे असं 80 टक्के विदर्भातील लोकांनी होकार दिलाय. तर 19 टक्के लोकांनी नकार दिलाय. तर दुसरीकडे 76 टक्के नागपूरकरांनी होकार दिलाय. तसंच विदर्भावर महाराष्ट्राने अन्याय केलाय का असा सवाल विचारला असता 81 टक्के लोकांनी होय म्हटलंय तर उर्वरीत 19 टक्के लोकांनी नाही म्हटलंय. तसंच वेगळा विदर्भाची मागणी राजकीय फायद्यासाठी होत नाही असं 54 टक्के लोकांनी म्हटलंय तर उद्या जर विदर्भ वेगळा झाला तर एक सक्षम राज्य होईल असं 79 टक्के लोकांना वाटतंय.

संबंधित बातम्या

============================================================================ मागणी विदर्भाची! ============================================================================ 1. तेलंगणाच्या पार्श्वभूमीवर वेगळं विदर्भ राज्य पाहिजे का? होय - 80% नाही - 19% माहीत नाही - 01% ============================================================================  2. विदर्भावर महाराष्ट्रानं अन्याय केलाय असं वाटतं का? होय - 81% नाही - 19% ============================================================================ 3. वेगळ्या विदर्भाची चळवळ थंडावलीय का? होय - 79% नाही - 21% ============================================================================ 4. राजकीय फायद्यासाठी वेगळ्या विदर्भाची मागणी केली जातेय का? होय - 45% नाही - 54% माहीत नाही - 01% ============================================================================ 5. विदर्भ सक्षम राज्य होईल असं वाटतं का? होय - 79% नाही - 21% ============================================================================ नागपूरमधल्या जनतेचं काय मत आहे ? नागपूर (26) 1. तेलंगणाच्या पार्श्वभूमीवर वेगळं विदर्भ राज्य पाहिजे का? होय - 73% नाही - 27% ============================================================================ 2. विदर्भावर महाराष्ट्रानं अन्याय केलाय असं वाटतं का? होय - 65% नाही - 35% ============================================================================ 3. वेगळ्या विदर्भाची चळवळ थंडावलीय का? होय - 38% नाही - 62% ============================================================================ 4. राजकीय फायद्यासाठी वेगळ्या विदर्भाची मागणी केली जातेय का? होय - 35% नाही - 65% ============================================================================ 5. विदर्भ सक्षम राज्य होईल असं वाटतं का? होय - 27% नाही - 73% ============================================================================

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या