JOIN US
मराठी बातम्या / बातम्या / 'पैशाचा पाऊस फेम' लाचखोर अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

'पैशाचा पाऊस फेम' लाचखोर अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

02 ऑक्टोबर : पुण्यात पैशाचा पाऊस फेम अधिकारी पुन्हा पोलिसांच्या जाळ्यात अडकलाय. उप-मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष यादव असं या अधिकार्‍याचं नाव आहे. यादव याला लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आलंय. एसआरए कार्यालयात लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने ही मोठी कारवाई केली. यादवने एसआरए योजनेतील अपात्र लाभधारकांना पात्र करण्यासाठी आणि प्रार्थना स्थळ अनधिकृत ठरवण्यासाठी 25 लाखांची मागणी केली होती. यापूर्वी त्याने 2 लाखांचा पहिला हप्ताही स्वीकारला होता. उर्वरीत दुसरा 5 लाखांचा हप्ता स्वीकारताना यादव एसीबीच्या जाळ्यात सापडला अशी माहिती एसीबी अधिकारी शिरीष सरदेशपांडेंनी दिली.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

shirish yadav 02 ऑक्टोबर : पुण्यात पैशाचा पाऊस फेम अधिकारी पुन्हा पोलिसांच्या जाळ्यात अडकलाय. उप-मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष यादव असं या अधिकार्‍याचं नाव आहे. यादव याला लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आलंय. एसआरए कार्यालयात लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने ही मोठी कारवाई केली.

यादवने एसआरए योजनेतील अपात्र लाभधारकांना पात्र करण्यासाठी आणि प्रार्थना स्थळ अनधिकृत ठरवण्यासाठी 25 लाखांची मागणी केली होती. यापूर्वी त्याने 2 लाखांचा पहिला हप्ताही स्वीकारला होता. उर्वरीत दुसरा 5 लाखांचा हप्ता स्वीकारताना यादव एसीबीच्या जाळ्यात सापडला अशी माहिती एसीबी अधिकारी शिरीष सरदेशपांडेंनी दिली. यावेळी कार्यालयाच्या झडतीही घेण्यात आली असता 3 लाखांची अतिरिक्त रोकड हस्तगत करण्यात आली. यादवांच्या दोन्ही घरांवरही ACB कडून झाडाझडती सुरू आहे. विशेष म्हणजे टीडीआर घोटाळ्याप्रकरणी यापूर्वीही यादवला अटक करण्यात आली होती. योगेश सातव यांनी शिरीष यादव विरोधात तक्रार केली होती त्यानुसार ही कारवाई करण्यात आली.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

संबंधित बातम्या

Follow @ibnlokmattv // <![CDATA[ !function(d,s,id){var js,fjs=d.getElementsByTagName(s)[0],p=/^http:/.test(d.location)?‘http’:‘https’;if(!d.getElementById(id)){js=d.createElement(s);js.id=id;js.src=p+’://platform.twitter.com/widgets.js’;fjs.parentNode.insertBefore(js,fjs);}}(document, ‘script’, ’twitter-wjs’); // ]]>

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या