JOIN US
मराठी बातम्या / बातम्या / शक्ती मिल गँगरेप प्रकरणी शिक्षा सुनावणार?

शक्ती मिल गँगरेप प्रकरणी शिक्षा सुनावणार?

25 मार्च : शक्ती मिलमधल्या फोटोजर्नलिस्ट गँगरेप प्रकरणी आज शिक्षा सुनावली जाणार आहे. कोर्टाने आरोपींविरोधात नव्यानं आरोप निश्चित केले आहेत. याआधी शुक्रवारी टेलिफोन ऑपरेटरवरच्या गँगरेप प्रकरणात 4 आरोपींना जन्मठेप सुनावण्यात आली होती. त्यापैकी तीन आरोपींना फोटोजर्नलिस्ट बलात्कार प्रकरणीही दोषी ठरवण्यात आलं आहे. जुलै आणि ऑगस्ट 2013 मध्ये शक्ती मिल कम्पाऊंडमध्ये झालेल्या दोन गँगरेप प्रकरणी एकूण सात आरोपींना अटक करण्यात आली होती. त्यापैकी विजय जाधव, मोहम्मद कासिम हाफिज शेख आणि मोहम्मद अन्सारी यांना दोन्ही प्रकरणात दोषी ठरवण्यात आल आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

shakti mill 25 मार्च :  शक्ती मिलमधल्या फोटोजर्नलिस्ट गँगरेप प्रकरणी आज शिक्षा सुनावली जाणार आहे. कोर्टाने आरोपींविरोधात नव्यानं आरोप निश्चित केले आहेत. याआधी शुक्रवारी टेलिफोन ऑपरेटरवरच्या गँगरेप प्रकरणात 4 आरोपींना जन्मठेप सुनावण्यात आली होती. त्यापैकी तीन आरोपींना फोटोजर्नलिस्ट बलात्कार प्रकरणीही दोषी ठरवण्यात आलं आहे. जुलै आणि ऑगस्ट 2013 मध्ये शक्ती मिल कम्पाऊंडमध्ये झालेल्या दोन गँगरेप प्रकरणी एकूण सात आरोपींना अटक करण्यात आली होती. त्यापैकी विजय जाधव, मोहम्मद कासिम हाफिज शेख आणि मोहम्मद अन्सारी यांना दोन्ही प्रकरणात दोषी ठरवण्यात आल आहे. त्यामुळे त्यांना सराईत गुन्हेगार मानावं, अशी मागणी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी केली आहे. या दोन्ही प्रकरणातल्या दोन अल्पवयीन आरोपींचा खटला ज्युवेनाईल कोर्टात सुरू आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या