JOIN US
मराठी बातम्या / बातम्या / तब्बल 80 तासानंतर तरूणाची ढिगार्‍याखालून सुखरूप सुटका

तब्बल 80 तासानंतर तरूणाची ढिगार्‍याखालून सुखरूप सुटका

**29 एप्रिल : ** नेपाळमधल्या भूकंपबळींचा आकडा 5 हजारांवर गेला असताना काठमांडूमध्ये सुरू असलेल्या बचावकार्याला नवीन आशा देणारी एक घटना घडली आहे. फ्रान्स आणि नेपाळच्या एका संयुक्त बचाव पथकाने 28 वर्षाच्या ऋषी खनाल नावाच्या तरुणाला तब्बल 80 तासांनंतर ढिगार्‍याखालून सुखरूप बाहेर काढलं. फ्रान्सच्या एका बचाव पथकाने ऋषीला बाहेर काढलं. शनिवारी दुपारी काठमांडूत झालेल्या भूकंपात ऋषी ढिगार्‍याखाली गाढला गेला. फक्त इच्छाशक्तीच्या जोरावर त्याने तब्बल 80 तास अन्नपाण्याशिवाय ढिगार्‍याखाली काढले. त्याला सुखरूप बाहेर काढण्यासाठी बचावकार्याला सहा तासाचा वेळ लागला.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा
Rishi

**29  एप्रिल :  **  नेपाळमधल्या भूकंपबळींचा आकडा 5 हजारांवर गेला असताना काठमांडूमध्ये सुरू असलेल्या बचावकार्याला नवीन आशा देणारी एक घटना घडली आहे. फ्रान्स आणि नेपाळच्या एका संयुक्त बचाव पथकाने 28 वर्षाच्या ऋषी खनाल नावाच्या तरुणाला तब्बल 80 तासांनंतर ढिगार्‍याखालून सुखरूप बाहेर काढलं.

फ्रान्सच्या एका बचाव पथकाने ऋषीला बाहेर काढलं. शनिवारी दुपारी काठमांडूत झालेल्या भूकंपात ऋषी ढिगार्‍याखाली गाढला गेला. फक्त इच्छाशक्तीच्या जोरावर त्याने तब्बल 80 तास अन्नपाण्याशिवाय ढिगार्‍याखाली काढले. त्याला सुखरूप बाहेर काढण्यासाठी बचावकार्याला सहा तासाचा वेळ लागला. आता त्याच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत. दरम्यान ऋषीच्या पायाचं हाड मोडल्याचा डॉक्टरांचा अंदाज आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

संबंधित बातम्या

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv // <![CDATA[ !function(d,s,id){var js,fjs=d.getElementsByTagName(s)[0],p=/^http:/.test(d.location)?‘http’:‘https’;if(!d.getElementById(id)){js=d.createElement(s);js.id=id;js.src=p+’://platform.twitter.com/widgets.js’;fjs.parentNode.insertBefore(js,fjs);}}(document, ‘script’, ’twitter-wjs’); // ]]>

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या