JOIN US
मराठी बातम्या / बातम्या / कुठे रखडला भाजपचा जाहीरनामा?

कुठे रखडला भाजपचा जाहीरनामा?

लोकसभा निवडणुकीला चार दिवसांनी सुरुवात होणार असताना भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध झालेला नाही. जाहीरनाम्यामध्ये नेमका कोणत्या मुद्द्यांचा समावेश असावा याबद्दल भाजपमध्ये एकमत होत नसल्याने जाहीरनाम्याला उशीर होतोय, असं सांगण्यात येतय. त्याचबरोबर नरेंद्र मोदींनी या जाहीरनाम्यात बरेच बदल सुचवल्याचे सूत्रांनी सांगितले आहेत. भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध व्हायला उशीर लागतोय. हा उशीर का होतोय याची कारणं भाजपमधल्या गटबाजीत दडलीयत. जाहीरनाम्याला उशीर का ? मोदींच्या गटाचा शेवटच्या क्षणापर्यंत बदल करण्याचा आग्रह मुरलीमनोहर जोशी हे जाहीरनाम्याच्या मसुदा समितीचे अध्यक्ष पण मसुद्यात मोदी गटानं सुचवले बदल 100 नवी शहरं उभारण्याच्या वचनासाठी मोदी आग्रही प्रत्येक राज्यात उत्कृष्ट दर्जाची विद्यापीठं उभारण्याच्या वचनासाठी मोदी आग्रही फाईव्ह ‘टी’च्या समावेशाचाही मोदींचा आग्रह टॅलेंट, ट्रॅडिशन, टुरिझम, ट्रेड आणि टेक्नॉलॉजी हे पाच ‘टी’ भाजपचा जाहीरनामा 5 किंवा 6 तारखेला प्रसिद्ध होण्याची शक्यता

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

Nitin Gadkari, Sushma Swaraj, Rajnath Singh, Lal Krishna Advani, Narendra Modi, Arun Jaitley लोकसभा निवडणुकीला चार दिवसांनी सुरुवात होणार असताना भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध झालेला नाही. जाहीरनाम्यामध्ये नेमका कोणत्या मुद्द्यांचा समावेश असावा याबद्दल भाजपमध्ये एकमत होत नसल्याने जाहीरनाम्याला उशीर होतोय, असं सांगण्यात येतय. त्याचबरोबर नरेंद्र मोदींनी या जाहीरनाम्यात बरेच बदल सुचवल्याचे सूत्रांनी सांगितले आहेत. भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध व्हायला उशीर लागतोय. हा उशीर का होतोय याची कारणं भाजपमधल्या गटबाजीत दडलीयत. जाहीरनाम्याला उशीर का ?

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या