JOIN US
मराठी बातम्या / देश / रोहित शर्मा ठरला भारताच्या विजयाचा शिल्पकार, इतर महत्त्वाच्या 18 बातम्या

रोहित शर्मा ठरला भारताच्या विजयाचा शिल्पकार, इतर महत्त्वाच्या 18 बातम्या

मँचेस्टर, 17 जून: भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील महामुकाबल्यात भारताने पाकच्या गोलंदाजांची धुलाई केली. हिटमॅन रोहित शर्मा आणि केएल राहुल यांनी शतकी भागिदारी केली. हिटमॅननं शतक केलं तर के. एल. राहुल आणि विराट कोहलीनं अर्धशतके केली. या खेळीच्या जोरावर भारताने 5 बाद 336 धावा केल्या. यासोबत क्रीडा, मनोरंजन, राजकारणातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा टॉप 18 बातम्या.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मँचेस्टर, 17 जून: भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील महामुकाबल्यात भारताने पाकच्या गोलंदाजांची धुलाई केली. हिटमॅन रोहित शर्मा आणि केएल राहुल यांनी शतकी भागिदारी केली. हिटमॅननं शतक केलं तर के. एल. राहुल आणि विराट कोहलीनं अर्धशतके केली. या खेळीच्या जोरावर भारताने 5 बाद 336 धावा केल्या. यासोबत क्रीडा, मनोरंजन, राजकारणातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा टॉप 18 बातम्या.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या