Narendra Modi Gangavilas Cruise : पंतप्रधान मोदींनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे जगातील सर्वात लांब रिव्हर क्रूझ गंगाविलासचं लोकार्पण केलं. ही क्रूझ वाराणसीतून आसाममधील दिब्रुगडपर्यंतचा प्रवास करणार आहे. या क्रूझचं अंतरंग कसं आहे, पाहूयात या व्हिडीओतून…