JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / देश / मेहनत आणि जिद्दीला यश! रिक्षाचालकाच्या मुलाने बारावीमध्ये मिळवले 99.98 टक्के

मेहनत आणि जिद्दीला यश! रिक्षाचालकाच्या मुलाने बारावीमध्ये मिळवले 99.98 टक्के

तुमच्याकडे मेहनत करण्याची जिद्द असेल तर यशाचे शिखर नक्कीच गाठू शकता. याचाच प्रत्यय गुजरातमधील राजकोटमध्ये आला आहे. याठिकाणच्या एका रिक्षाचालकाच्या मुलाचे बारावीचे गुण थक्क करणारे आहेत.

0106

यशाचे शिखर गाठण्यासाठी तुमची मेहनत आणि जिद्द आवश्यक असते. गुजरातमधील बारावीच्या विद्यार्थ्याने ते दाखवून दिले आहे. दीप हिंग्राजिया असं या मुलाचे नाव असून त्याचे वडील रिक्षा चालवतात.

जाहिरात
0206

गुजरात माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा (GSHSEB)बारावीचा निकाल जाहीर झाला. दीपने यामध्ये 'रेकॉर्डब्रेक' कामगिरी केली आहे. त्याने या परिक्षेमध्ये 99.98 टक्के गूण मिळवून यशाचे शिखर गाठले आहे.

जाहिरात
0306

99.98 टक्के गुण मिळवून दीपने दुसरा क्रमांक पटकावला आहे.

जाहिरात
0406

दीपचे वडील लोडिंग ऑटोरिक्षा चालवतात. त्यातुन मिळणारा तुटपुंजा कमाईवर त्यांचे घर चालते. त्याची आई पापड विकून वडिलांना थोडीफार मदत करते. अशा परिस्थितीत शिक्षण घेत दीपने 99.98 टक्के गुण संपादन केले आहेत.

जाहिरात
0506

दीपला हिंग्राजिलाला सीएचा अभ्यास करायचा आहे. त्यासाठी तो तयारी करत आहे.

जाहिरात
0606

या निकालामध्ये राजकोट जिल्ह्याचा निकाल 79.14 % लागला आहे. एकूण 108 विद्यार्थी ए1 श्रेणीने उत्तीर्ण झाले असून 1551 विद्यार्थी ए2 श्रेणीने उत्तीर्ण झाले आहेत. (संग्रहित छायाचित्र)

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या