JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / देश / पवार, ज्योतिरादित्य यांच्यासह शिवसेनेच्या प्रियांका चतुर्वेदी यांनी पहिल्यांदाच घेतली खासदारकीची शपथ; सोशल डिस्टन्सिंग पाळून कसा झाला शपथविधी पाहा Photo

पवार, ज्योतिरादित्य यांच्यासह शिवसेनेच्या प्रियांका चतुर्वेदी यांनी पहिल्यांदाच घेतली खासदारकीची शपथ; सोशल डिस्टन्सिंग पाळून कसा झाला शपथविधी पाहा Photo

शरद पवार, उदयनराजे भोसले, ज्योतिरादित्य शिंदे यांनी राज्यसभेच्या सदस्यत्वाची शपथ घेतली. सेनेच्या प्रियांका चतुर्वेदी पहिल्यांदाच राज्यसभेच्या खासदार झाल्या आहेत.

019

राज्यसभेच्या नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधी बुधवारी सकाळी झाला. सोशल डिस्टन्सिंग पाळून आणि मास्क लावून खासदार बसले होते.

जाहिरात
029

साज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांनीसुद्धा मास्क लावूनच काम पाहिलं.

जाहिरात
039

मोजक्या सभासदांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत शपथविधी सोहळा झाला.

जाहिरात
049

भाजप खासदार ज्योतिरादित्य शिंदे

जाहिरात
059

शिवसेना नेत्या प्रियांका चतुर्वेदी यांनी प्रथमच राज्यसभेच्या खासदार म्हणून शपथ घेतली.

जाहिरात
069

देशभरातील एकूण 62 खासदार निवडून आले आहेत. Coronavirus च्या पार्श्वभूमीवर त्यातल्या मोजक्या सदस्यांनीच आज शपथ घेतली.

जाहिरात
079

काँग्रेसचे खासदार दिग्विजय सिंग

जाहिरात
089

सभागृहात सर्व खासदार एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखून बसले होते.

जाहिरात
099

मल्लिकार्जुन खर्गे (सर्व फोटो सौजन्य : VP Secretariat)

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या