श्रीनगर, 14 सप्टेंबर: नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून गोळीबार वारंवार सुरूच आहे. भारतानं दिलेल्या प्रत्युत्तरात दोन घुसखोर ठार झाले आहेत. नियंत्रण रेषेवर हाजीपूर सेक्टरमधील घटना आहे. आता पाकिस्तानचे सैनिक घुसखोरांचे मृतदेह घेऊन जात असल्याचा व्हिडिओ एएनआय वृत्त संस्थेनं दिला आहे.